अक्कलकोट – वटवृक्ष देवस्थान चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांनी भाजपाकडून प्रभाग क्र . ११ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला .
माजी नगराध्यक्ष महेश इंगळे हे या नपा निवडणु की तील जेष्ठ माजी नगरसेवक आहेत . श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महेश इंगळे समर्थकांनी मोठया प्रमाणात एकत्र येऊन वटवृक्ष मंदिरा पासुन शहरातील प्रमुख मार्गावरून वाजल गाजत मिरवणुकीने अर्ज दाखल केला यावेळी ठिक ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत व पंचारतीने औक्षण केले . भव्य फटाक्य ची आताषबाजी झाली . शहरामध्ये सर्वात मोठे समर्थकांची ही रॅली ठरली .
यावेळी समर्थ जाधव, शिवपुत्र हळगोदे, प्रसाद पाटील प्रविण देशमुख आझाद गल्ली मित्र मंडळ संतोष जमगे, बेडर गल्ली मित्र मंडळ, स्विमिंग ग्रुप, संतोष पराणे मित्र मंडळ, कै.उमेश इंगळे मित्र मंडळ, , शिवशरण अचलेर, अमर पाटील, , रवि मलवे मित्र परिवार, श्रीशैल गवंडी मित्रपरिवार, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, जयप्रकाश तोळणुरे, स्वामीनाथ लोणारी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश काटकर, चंद्रकांत सोनटक्के रवि कदम संजय पाठक, प्रशांत भगरे सत्तार शेख नंदकुमा जगदाळे सैदप्पा इंगळे संजय इंगळे बबनराव इंगळे आबा इंगळे डॉ पाटील अरविंद पाटील चित्तरंजन अगरथडे लोके हरवाळकर प्रसाद सोनार, स्विमींग ग्रुपचे सर्व सदस्य, प्रथमेश इंगळे मित्र परिवार, खाजप्पा झंपले मित्र परिवार, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, मेजर अमोल माने, सुनिल पवार मित्रपरिवार, ज्ञानेश्वर भोसले मित्र परिवार, मुन्ना राठौर मित्र परिवार


















