अक्कलकोट – अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २० २५ निमित्याने शांतता सलोखा राखण्या साठी कुठलीही अनुचित घटना होऊ नए कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्ठीने खबरदारी म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीसांच्या वतीने पोलीस निरिक्षक दिपक भिताडे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून १०० अंमलदारासह, गृहरक्षक जवान ,एस आर पी प्लॅटून , पोलीसांनी पथ संचलन केले .
पोलीस निरिक्षक दिपक भिताडे उपाध्ये सपोनि बागाव विकास पवार पोलीस कर्मचारी यामध्ये सामिल होते उत्तर पोलीस स्थानक कारंजा चौक , कापड बाजार ,वीर सावरकर चौक ‘ समर्थ चौक , फत्तेसिंह चौक मार्गे पथसंचलन करायात आल . अक्कलकोट नगर परिष्यद निवडणुक निमित्याने पोलीसांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन करण्यात आले .
एस.आरपी प्लॅटुन होमगार्ड १०० अंमलदार या पथसंचलनात सहभाग घेतल्याचे पोलीस निरिक्षक दिपक भिताडे यानी सांगितले निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज्ञ असल्याचे पोनि भिताडे यांनी सांगितल .

























