एमपीएससी नाही झाला तरी गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहते असं सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये अजब सल्ला दिलेला आहे. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या वेळेस MPSC पेक्षा राजकारणात मोठी स्पर्धा आहे असं सांगत त्यांनी या विद्यार्थ्यांना सरपंच पदापासून तुम्ही आमदार खासदारकी पर्यंतचा प्रवास करू शकता असा अजब सल्ला देखील दिला आहे
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...