Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री. यलम्मा देवीच्या यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पै. विक्रम गायकवाडने चांदीची गदा व १ लाख रोख रकमेचा मानकरी

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री.यलम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान विक्रम गायकवाड याने यलम्मा देवी चषक जिंकत चांदीची गदा व १लाख रुपये रोख रकमेचा मानकरी ठरला.                 

मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील जागृत देवस्थान श्री. यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त येथे आयोजित करण्यात आलेले परंपरागत व भव्य कुस्ती मैदान मोठ्या उत्साहात आणि कुस्ती शौकिनांच्या प्रचंड गर्दीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जंगी मैदानाला सुरुवात झाली.

या कुस्ती मैदानाला मोहोळ तालुक्यातील दिग्गज नेत्यांची आणि पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांची मोठी उपस्थिती होती.

प्रथम क्रमांकाच्या लढती व मानकरी:

१ लाख रुपये इनाम कुस्ती: 

(प्रथम क्रमांक): हॉटेल साई सिद्धेश्वरचे मालक श्री दयानंद गायकवाड यांच्यातर्फे ठेवण्यात आलेल्या इनामासाठी पैलवान विक्रम गायकवाड आणि धनराज गाडे यांच्यात झालेल्या लढतीत पैलवान विक्रम गायकवाड यांनी बाजी मारली.  चांदीची गदा आणि  १ लाख रुपये इनामाचा तो मानकरी ठरला. 

कै. बाबुराव आण्णा पाटील व अण्णा विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ हिंदकेसरी पैलवान समाधान पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीसाठी चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली.

याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची कुस्ती मैदानास विशेष उपस्थिती होती. युवा नेतृत्व व उद्योजक नानासाहेब गायकवाड, संभाजी चव्हाण , दयानंद गायकवाड,बाळासाहेब मुळे,किशोर खराडे,मधुकर पाटील,बबन लोमटे,संतोष तांबीले,मंगेश चव्हाण,दत्त काकडे, आकाश तांबीले, सागर नागणे,अमोल शिंदे  . यांच्यासह पंच कमिटीच्या वतीने अजिंक्यराणा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.

हे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वी करण्यासाठी भीमराव मुळे, साहेबराव काकडे, रमेश गायकवाड, बाळासाहेब मुळे,शिवाजी पासले,राजाराम काकडे,नानासाहेब गायकवाड, हनुमंत पासले,बंडू मुळे, महादेव मस्के भाऊ माळी व पैलवान वस्ताद ग्रामस्थ आणि पंचकमिटीने विशेष परिश्रम घेतले.

कुस्ती स्पर्धेत पैलवान विक्रम गायकवाड ठरला यल्लमा देवी चषकाचा मानकरी. रोख रक्कम व चांदीची गदा बक्षीस.

Post Views: 38
Previous Post

पुणेची गार्गी व नाशिकची भक्ती मुख्य फेरीत प्रवेश; महिलांची राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धा

Next Post

आमदार अभिजीत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आमदार अभिजीत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680271

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697