Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

MSBIRIA प्रदेशाध्यक्षपदी डॉ. वैभव मेरू

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर –  महाराष्ट्र स्टेट ब्रांच इंडियन रेडिओलॉजी अँड इमेजिंग असोसिएशन (MSBIRIA) या राज्यातील रेडिओलॉजिस्टांची प्रमुख आणि प्रतिष्ठित संस्थेच्या  निवडणुकीत सोलापूरचे ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. वैभव मेरू यांनी प्रभावी विजय मिळवत प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यभरातील रेडिओलॉजिस्टांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे डॉ. मेरू यांनी प्रतिस्पर्धी डॉ. स्नेहल वैद्य यांचा तब्बल 697 मतांनी पराभव करत 1785 मते मिळवली. सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही निवड मोठा सन्मान मानली जात आहे.

गेली वीस वर्षे डॉ. मेरू हे सोलापूरातील PRISM मेडिकल डायग्नॉस्टिक्समार्फत रेडिओलॉजी सेवेत उल्लेखनीय कार्यरत आहेत. NABH मानांकन प्राप्त असलेल्या त्यांच्या केंद्रामुळे सोलापूर जिल्ह्यात अत्याधुनिक निदान सुविधांची उपलब्धता वाढली आहे. संस्था कार्यात ते सोलापूर चॅप्टरचे संस्थापक अध्यक्ष व सचिव, तसेच जॉइंट सेक्रेटरी, ECM, CCM आणि उपाध्यक्ष या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मुंबई ते चंद्रपूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात फिरत अधिवेशन, प्रशिक्षण कार्यक्रम, विविध CME आणि आउटरीच उपक्रम यांची शेकडो कार्यक्रमांची मालिका राबवली आहे.

सोलापूरमध्ये 2017 मध्ये झालेली राज्यस्तरीय वार्षिक परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वी ठरली. महाराष्ट्र कॉलेज ऑफ रेडिओलॉजी तसेच MSBIRIA या दोन्ही संस्थांमध्ये त्यांचे योगदान उच्चस्तरीय मानले जाते. रेडिओलॉजी शिक्षण, प्रशिक्षण आणि ग्रामीण भागातील MRI–CT निदान सेवा पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान डॉ. मेरू यांनी तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगती, डिजिटल MSBIRIA, AI साक्षरता, PCPNDT संरक्षण, तरुण डॉक्टरांसाठी स्टार्टअप किट्स, पारदर्शक कार्यप्रणाली आणि अधिक चॅप्टर्सच्या स्थापनेचा दूरदर्शी आराखडा मांडला. “MSBIRIAला नावीन्य, एकजूट आणि प्रगतीच्या दिशेने नेणे हे माझे ध्येय आहे. राज्यभरातील रेडिओलॉजिस्टांचा विश्वास हीच माझी ताकद आहे,” असा संदेश त्यांनी विजयानंतर दिला.

डॉ. मेरू यांच्या विजयामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदीप कवठाळे, तसेच डॉ. योगेंद्र माशाळीकर, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. संदीप पानसारे,  डॉ प्रशांत पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 112
Previous Post

आचारसंहिता संपताच रस्त्यासाठी ८० कोटी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

चामुंडा देवीच्या मूर्तीवर आढळला कंदब राजवंशाचा शिलालेख

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चामुंडा देवीच्या मूर्तीवर आढळला कंदब राजवंशाचा शिलालेख

ताज्या बातम्या

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

February 18, 2026

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

February 18, 2026

वाळूज – साखरेवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

February 18, 2026

रोटरी क्लब अक्कलकोट येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांची सदिच्छा भेट

February 18, 2026

लायन्स शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळा वार्षिक स्नेह संमेलन

February 18, 2026

तरुणाईने नात्यांकडे ‘डोळसपणे’ पाहणे काळाची गरज – मधुरा सलवारु

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685602

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697