Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेण्याचा आग्रह

शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
in political
0
नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेण्याचा आग्रह
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर, 23 जून (हिं.स.):- नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उभाठा गटाला मिळावी यासाठी शिवसेना पक्ष प्रवक्ते खा.संजय राऊत यांना आग्रह करण्यात आला.प्रदेश युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव,शहर उपप्रमुख संदीप दातरंगे,मंदार मुळे,शुभम एरंडे यांचे शिष्टमंडळ मुंबईत सामना कार्यालयात गेले होते.खा.संजय राऊत यांनी नगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सामना कार्यालयात प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ पण दिली होती.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात मोठ यश मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा,राष्ट्रवादी शरद पवार,आणि काँग्रेस पक्षाच्या अशा पल्लवीत झाले आहेत.नगर जिल्ह्या तील बाराच्या बारा जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात असा विश्वास सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आला आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघ दोन टर्मपूर्वी सलग पाच वेळा स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या मुळे शिवसेना सतत जिंकू शकली. आता हे वैभव परत मिळवण्यासाठी सामान्य शिवसैनिक झटून कामाला लागला आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगरची जागा शिवसेनेने आपल्याकडे घ्यावी आणि ती निवडून आणण्या साठी कार्यकर्ते जीव तोडून प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नगर शहर विकासापासून कोसो दूर आहे.त्यामुळे नगरला ज्या पद्धतीने आमदार अनिल राठोड यांनी संरक्षण दिले होते.भयमुक्त केले होते. विकासाच्या प्रगतीपथावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.पण त्या वेळला राज्य सरकार मध्ये सत्ता नसल्या मुळे त्याला खीळ बसत होती.आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चितपणे सत्तेत येणार आहे आणि नगर शहरातील जनता ही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून देतील यात शंका नाही.सुजय विखे यांचे मताधिक्य शहरात घटलेले आहे.दोन्ही निवडणुकांमध्ये अनिल राठोड हे फार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले. आता वातावरण फिरलेले आहे.महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला मिळाल्यास पूर्वी जसा नगर शहर सेनेचा बालेकिल्ला होता.तो पुन्हा मिळवण्यासाठी ही जागा शिवसेनेने आपल्याकडे घ्यावी असा आग्रह धरण्यात आला. शिष्टमंडळाचे म्हणणं संजय राऊत यांनी ऐकून घेतले.आपल्या भावना पक्ष नेतृत्वापर्यंत आपण पोहोचवून नगरची जागा सेनेला घ्यावी यासाठी आपण सकारात्मक आहोत.लवकरच नगर दौरा करून सामान्य शिवसैनिक पदाधि कारी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बोलून चर्चा करू.आणि मग निर्णय घेऊ जागा वाटपात नगरच्या जागा सेनेलाच मिळवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होतील असे आश्वासन खा.संजय राऊत यांनी यावेळी दिले.

Post Views: 44
Previous Post

रत्नागिरीमधील वकिलांचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

Next Post

संगमनेर तालुक्यात सायखिंडी फाटा येथे शेकडो युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संगमनेर तालुक्यात सायखिंडी फाटा येथे शेकडो युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

संगमनेर तालुक्यात सायखिंडी फाटा येथे शेकडो युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

आई बाबा झोपेतच गेले .. मुलींनी घाबरून आजोबांना फोन केला… #public #viral #marathinews #solapurnews

February 28, 2026

पावडर टाकून मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात#public #solapurnews #marathinews

February 28, 2026

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

February 28, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

February 28, 2026

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

February 28, 2026

वाळु तस्कर सुरज MPDA कायदयान्वये स्थानबध्द

February 28, 2026

जिल्ह्यातून पाच हजार शिक्षक मुबंई अधिवेशनात सहभाग होणार

February 28, 2026

भाषा बोलण्याने समृद्ध होते- प्रा.विष्णू शिंदे

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0709008

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697