सोलापूर – लेडिज टेलर्स असोसिएनशच्या अध्यक्षपदी नरेश कोलप्याक यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड उदयन इरकुला, अशोक बाहेती, राजू कामूर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
सोलापूर लेडिज टेलर्स असोसिएशनची बैठक दत्त नगर येथील दत्त मंदिरमध्ये दि. १ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी लेडिज असोसिएशनच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर २०२६ सालासाठी पदाधिकारी निवड करण्यात आली. या बैठकीस महिलावर्ग उपस्थित होते. इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष नरेश कोलप्याक, उपाध्यक्ष विनायक जिंदम, सचिव पुंडलिक पगडीमल, सहसचिव अरूण म्याकम, खजिनदार सुंदरम म्याकल, सहखजिनदार अशोक बाहेती, सल्लागार उदयन इरकुला, राजू कामुर्ती.
फोटो आहे.
















