सोलापूर : प्रबुद्ध भारत तरुण मंडळ, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी नवनियुक्त नगरसेवक चेतन नरोटे यांचा सत्कार केला.
यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक गौतम चंदनशिवे, अध्यक्ष बाबा गायकवाड, चंद्रकांत चाचा सोनवणे, श्रीमंत जाधव, किरण साळवे, उमेश रणदिवे, अमित माने, संदीप कापुरे, गुड्डू शिंदे, आदित्य दुपारगुडे, आदित्य चंदनशिवे, विकी माळाळे, गौतम शिंदे, भीमा मस्के, प्रथमेश सुरवसे, सुमित चंदनशिवे, प्रसन्न तळभंडारे तसेच पी.बी. ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


















