Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्व‎ समाजांच्या ऐक्यासाठी‎ एक‎ पाऊल पुढे, जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तान‎ सांस्कृतिक‎ भवनाचे‎ भूमिपूजन‎

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर -‎ राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष‎ व‎ राज्याचे‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार‎ यांच्या निधीतून सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग क्रमांक‎ २२ मध्ये ‘जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तान‎ सांस्कृतिक‎ भवन’ उभारणीच्या कामाचे भूमिपूजन‎ दिमाखात‎ पार पडले. हा‎ सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र‎ प्रदेश‎ सरचिटणीस, अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक, ठाणे‎ महानगरपालिकेचे‎ माजी गटनेते तसेच‎ कोकण बँकेचे संचालक नजीब‎ भाई मुल्ला‎ यांच्या हस्ते‎ फीत कापून संपन्न झाला.

या प्रसंगी‎ शहर काजी जनाब अमजद सय्यद साहब,‎ अब्दुल‎ राफे‎ (अहेल‎ हदिस),‎ मौलाना‎ इब्राहिम‎ कासमी सदर, शहा‎ इकबाल‎ हुसेन दुर्वेश, हाजी‎ मकबूल मोहोळकर,‎ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर‎ जिल्हाध्यक्ष‎ संतोष पवार,‎ कार्याध्यक्ष जुबेर‎ बागवान,‎ जन्नतुल फिरदोस मुस्लिम कब्रस्तान‎ ट्रस्टचे‎ अध्यक्ष‎ पैगंबर‎ इमाम शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख,‎ माजी स्थायी समिती सभापती रियाज‎ हुंडेकरी, प्रदेश उपाध्यक्ष‎ तथा माजी नगरसेवक आनंद‎ चंदनशिवे,‎ गणेश‎ पुजारी, रियाज खैरादी,‎ माजी नगरसेविका‎ नूतन‎ प्रमोद गायकवाड,‎ प्रदेश सचिव‎ इरफान‎ शेख,‎ अल्पसंख्यांक‎ आयोग सदस्य वसीम बुराण, माजी‎ परिवहन‎ समिती सभापती आनंद‎ मुस्तारे, फारुख‎ मटके, रियाज‎ शेख, सायरा शेख,‎ शिपन‎ शेख, युसुफ पठाण, जमीर मुल्ला,‎ शहाजान शेख,‎ जाकीर कवठेकर, सिकंदर‎ शेख,‎ कोशन कुरेशी,‎ फारूक‎ बागवान, अहमद‎ कासिम आळगी यांच्यासह शहरातील‎ अनेक‎ मान्यवर,‎ धार्मिक‎ नेते व समाजसेवक‎ उपस्थित‎ होते‎ या‎ महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा‎ निधी‎ नगरसेवक व प्रदेश उपाध्यक्ष‎ किसन जाधव‎ आणि नगरसेवक नागेश‎ गायकवाड‎ यांच्या विशेष प्रयत्नातून‎ मंजूर करण्यात आला‎ आहे.

प्रास्ताविक करताना‎ किसन जाधव‎ म्हणाले,‎ सोलापूर‎ महानगरपालिकेवर गेल्या‎ तीन वर्षांपासून‎ प्रशासकीय‎ राजवट असल्याने‎ नागरिकांना‎ मूलभूत‎ सुविधांचा‎ अभाव‎ भासत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि‎ प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे‎ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली प्रभाग‎ २२ च्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर‎ झाला‎ आहे. अल्पसंख्यांक,‎ मोची,‎ गवळी, मराठा,‎ लिंगायत अशा‎ सर्व समाजांसाठी‎ सांस्कृतिक भवन‎ उभारणीची‎ कामे सुरू असून‎ ती लवकरच पूर्ण होतील.‎ पुढील काळात आणखी‎ निधी‎ मिळवून‎ प्रभागाचा‎ दर्जेदार‎ विकास‎ साधणार आहोत असे त्यांनी‎ सांगितले.‎

यावेळी‎ बोलताना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना इब्राहिम‎ कासमी‎ म्हणाले की‎ किसन जाधव आणि नागेश‎ गायकवाड यांच्या‎ कार्याने मुस्लिम‎ समाजात एकतेची ज्योत पेटले आहे. मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी कार्य‎ करणाऱ्या‎ जाधव आणि‎ गायकवाड यांचे‎ कार्य कौतुस्कास्पद‎ असल्याचे‎ ते म्हणाले.‎ यावेळी‎ प्रमुख पाहुणे‎ म्हणून‎ बोलताना नजीब‎ मुल्ला‎ म्हणाले,किसन जाधव आणि नागेश गायकवाड‎ हे जातीभेदाच्या पलीकडे‎ सर्वसमावेशक‎ विकासाचे उत्तम‎ उदाहरण‎ आहेत.‎ सर्व समाजांना‎ एकत्र आणून विकासाची दिशा देणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य‎ आहे.‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार‎ यांच्या माध्यमातून कब्रस्तानाचा वॉल, कंपाऊंड,‎ रस्ता‎ तसेच‎ अल्पसंख्यांक समाजाच्या इतर‎ गरजा पूर्ण‎ करण्यासाठी आम्ही‎ प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी‎ दिली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार किसन‎ जाधव,‎ नागेश‎ गायकवाड‎ आणि‎ युवक‎ प्रदेश‎ सरचिटणीस चेतन‎ गायकवाड यांच्या‎ हस्ते करण्यात‎ आला.‎ मोठ्या‎ थाटात‎ संपन्न‎ झालेल्या या भूमिपूजन‎ सोहळ्यास‎ प्रभागातील‎ नागरिक मोठ्या‎ संख्येने‎ उपस्थित राहून जाधव‎ -‎ गायकवाड‎ यांच्या‎ सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला उत्स्फूर्त‎ प्रतिसाद‎ दिला.

या‎ उपक्रमामुळे‎ प्रभाग क्रमांक‎ २२‎ मध्ये‎ सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक प्रगती आणि‎ सर्वसमावेशक‎ विकासाची‎ वाट‎ अधिक‎ बळकट होणार आहे.

Post Views: 46
Previous Post

सांगोला पोलीस यांची उल्लेखनीय कामगिरी, मंगळसूत्र चोरणाऱ्याला केले अटक

Next Post

भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री 

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678695

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697