Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कांद्याला अनुदान पाहिजे ! बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांमधून टाहो 

तरुण भारतbyतरुण भारत
November 2, 2025
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्यातील कांद्याच्या विक्रमी उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांमधून कांदा अनुदान देण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी प्रमाणात येत होती. मात्र शनिवारी कांद्याची आवक वाढल्याचे चित्र दिसून आले. सुमारे २८० ट्रक कांदा विक्रीसाठी सोलापूर बाजार समिती दाखल झाला. मात्र हा सर्व कांदा परजिल्ह्यातील असून सोलापूर जिल्ह्यातील कांदा अद्याप विक्रीसाठी आलेला नसल्याचे अडत व्यापाऱ्यांनी सांगितले.

     दरम्यान, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी बेहाल झाला आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शासनाने आधार देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील अनेक कांदा लागवड क्षेत्र पाण्याखाली गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील कांदा जवळपास नसल्यातच जमा आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड, पुणे जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी येत आहे. सर्वाधिक कांदा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील असून येथील शेतकऱ्यांना सोलापूर बाजार समितीमध्ये वाढीव दर अपेक्षित असल्याने हजारो टन कांदा विक्रीसाठी आणला होता. परंतु, दर जैसे थेच असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे आता कांदा अनुदानाची मागणी केली आहे. 

वाढीव दराची अपेक्षा 

कांदा लागवड क्षेत्र एक एकर असताना त्यासाठी सुमारे ८० ते ९० हजार रुपये खर्च येत आहे. मात्र मिळणारे उत्पन्न ६० ते ७० हजार रुपये इतके आहे. शेतकऱ्यांना प्रति एकरी २० रुपयांचा फटका बसत आहे. दर वाढले नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याची साठवणूक केली होती. मात्र साठवणुकीतील कांदा खराब होत असल्याने विक्रीसाठी बाजारपेठेत आणला असता वाढीव दर अपेक्षित असताना तसा मिळाला नाही. दर वाढले पाहिजेत अशी मागणी आहे.

– विठ्ठल चितळकर, कांदा उत्पादक शेतकरी अहिल्यानगर 

कांदा अनुदान गरजेचे

कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. अशा परिस्थितीत कांदा अनुदान मिळणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याचे लागवडी क्षेत्र असून त्यासाठी तितक्याच प्रमाणात खर्च येतो. मात्र उत्पन्न त्या पद्धतीने मिळत नसल्याने, खर्च वजा जाता शिल्लक उत्पन्न राहत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अशा अवस्थेत सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान जाहीर करणे गरजेचे आहे. 

– बाळासाहेब वाघमोडे, कांदा उत्पादक शेतकरी मिरजगाव अहिल्यानगर 

कांद्याची आवक वाढली दर मात्र जैसे थे 

सोलापूर बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची मोठी आवक झाली. मात्र कांद्याचे दर जैसे थेच होते.१२०० ते १६०० हा दर प्रतिक्विंटल कांद्याला मिळाला. चांगल्या दर्जाच्या कांद्याला १८०० रुपये इतका उच्च दर मिळाला. जागतिक बाजारपेठेत भारत सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्काचे दर कमी जास्त केल्याने भारताच्या कांद्याची मागणी कमी झाल्याने खरेदीदार कांदा खरेदी करण्यात हात आकडा घेत आहेत.

– सादिक बागवान, अडते श्रीसिध्देश्वर सोलापूर बाजार समिती

श्री सिद्धेश्वर सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला कांदा  तर दुसऱ्या छायाचित्रात आपल्या कांद्याला लिलावात काय दर मिळतो याची प्रतीक्षा लावून बसलेला शेतकऱ्याचे टिपलेले हे छायाचित्र… 

Post Views: 15
Previous Post

जयसिंह चौक ते कर्मवीर चौक हा रखडलेला रस्ता अखेर मार्गी

Next Post

शहरात भाड्याच्या घरात चोरी; ३२ हजारांचा ऐवज लंपास

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहरात भाड्याच्या घरात चोरी; ३२ हजारांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांना डीआरएम सोलापूर पुरस्कार

February 15, 2026

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680908

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697