रंगपंचमी उत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने दिनांक 30 मार्च 2024 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...