उमरी नगरपरिषदे कडून तिरंगा दौड आणि मॅरेथा स्पर्धेमध्ये आयोजन
* या स्पर्धेत जास्ती जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्यधिकारी निलम कांबळे यांनी केले आहे .
उमरी ( प्रतिनिधी )लोकांच्या हृदयात देशाची भावना जागृत भारतीय राष्ट्रीयध्वजाबद्दल अधिकजागरूकता निर्माण व्हावी यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनानुसार भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त व खारघर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत उमरी नगर परिषदेच्या वतीने तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी तरी या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी जास्तीत जास्तीत जास्त सहभाग नोंदवा असे आव्हान उमरी नगर परिषदेच्या मुख्यअधिकारी निलम कांबळे यांनी केले आहे.
तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेची माहिती पुढील प्रमाणे अशी की मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर धावणे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सात हजार रुपये द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये तृतिय पारितोषिक तीन हजार रुपये प्रथम येणाऱ्या क्रमांक 04 ते 13 स्पर्धकांना प्रोत्साहन पर आकर्षक चषक देण्यात येईल सहभागी स्पर्धांना प्रमाणपत्र देण्यात येईल
स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे असे आहेत की स्पर्धा नियोजित वेळेनुसार पार पाडली जाईल स्पर्धेमध्ये स्पर्धकाकडून गैरप्रकार आढळल्यास स्पर्धक बाद ठरवण्यात येईल पदकास कोणत्याही प्रकारची दुखापत जीवित हानी झाल्यास आयोजक समिती जबाबदार राहणार नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील
ज्या स्पर्धकाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी .प्रवेश नोंदणी नगरपरिषद कार्यालय येथे करावी प्रवेश नोंदणी अंतिम दिनांक 13 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील
प्रवेश विनामूल्य दिल्या जाईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी तिरंगा जोड आणि मॅरेथॉन स्पर्धा 14 ऑक्टोंबर रोजी बुधवारी सायंकाळी 6 :30 वाजता सुरुवात होईल ही स्पर्धा मोंढा मैदान परिसरातून स्पर्धेच्या मॅप नुसार ही स्पर्धा संपन्न होईल
तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन उमरी नगर परिषदेच्या नीलम कांबळे मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी धर्माबाद तथा प्रशासक नगर परिषद उमरी स्वाती दाभाडे तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी वृंद करण्यांत आले आहे