अक्कलकोट – येथील पंचायत समिती सहायक बिडीओ पदी कागल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पदावरून पदोनती मिळालेली अमोल मुंडे यांनी रुजू झाले आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून अक्कलकोट पंचायत समिती सहायक बिडीओ पद रिक्त होते.कोल्हापूर जिल्ह्यातील राधा नगरीं आणि कागल पंचायत समिती येथे अमोल मुंडे हे गेल्या दहा वर्षा पासून विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथून सात नोव्हेंबर रोजी पदोनती मिळाल्याने विस्तार अधिकारी पदावरून थेट अक्कलकोटला सहायक बि डी ओ म्हणून चौदा नोव्हेंबर रोजी हजर झाले आहे.























