माळशिरस – पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार आनंद शेंडगे हे पंचायत समिती कण्हेर गणातून निवडून आल्याबद्दल त्यांचा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला .यावेळी अध्यक्ष कृष्णा लावंड,किरण जाधव,अनंत दोशी,रामभाऊ मगर,अशोक सिद्वाडकर,लक्ष्मण वाघमोडे, बाळासाहेब कर्चे, नागेश होनराव आदींनी उपस्थित होते.
आनंद शेंडगे यांनी रेडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम केले आहे.तसेच पत्रकार संघाच्या प्रत्येत कार्यक्रमांत त्यांचा मोलाचा वाटा होता.नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत ते कण्हेर पंचायत समिती गणातून विजयी झाले बद्दल त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आल्या
पत्रकार संघाच्या वतीने आनंद शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला



























