Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : नाल्यांची कामे करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कामे दर्जेदार, नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करून शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे.

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम परवानग्या , पूर्ण झालेल्या बांधकामांचे वापर परवाने देणे आणि  अंतिम लेआउट मिळालेल्याच्या अडचणी यावर नियमांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.

           क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आज आदीला नदी व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षते खाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगररचना संचालक मनीष भीष्णूरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार,नगरसेवक भरतसिंग बडूरवाले, अजय पोनम ,  उपअभियंता प्रकाश दिवाणजी, नीलकंठ मठपती, शकील शेख कनिष्ठ अभियंता मनोज जाधव व एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट सोलापूर चे प्रतिनिधी रेसिडेंट इंजिनियर चंद्रकांत गुंडे, नरेश पोबत्ती , अभिषेक टोणपे, अमीर शेख, शारदा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, लातूरचे प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे , साईट इंजिनियर राहुल यातकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

           या बैठकीत आदीला नदीसंदर्भात ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्चिती, योग्य मार्किंग, हिप्परगा तलावातील पाण्याची स्थिती, पूर आल्यानंतरची परिस्थिती तसेच नदी व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदीला नदी परिसरातील काही नागरिकांनी प्रलंबित बांधकाम परवानग्या तसेच पूर्ण झालेल्या बांधकामांचे वापर परवाने देण्याबाबत मागणी केली. तसेच महापालिकेकडून अंतिम लेआउट मिळालेल्या नागरिकांनीही आपल्या अडचणी मांडल्या. संबंधित मागण्यांवर नियमांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

या १९ नाल्यांचे आहे काम करू 

       यानंतर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील ७४ नाल्यांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये १९ नाल्याचे काम सुरु असून त्यामध्ये  मुरारजी पेठ (उमानगरी) नाला, एमआयडीसी – वज्रेश्वरी नगर नाला (भाग १ व २), अक्कलकोट रोड ते पोगुल विहीर नाला, पोगुल विहीर ते हैदराबाद रोड नाला, हैदराबाद रोड ते आदर्श नगर नाला, आदर्श नगर ते शेळगी नाला, रिंग रोड ते रघोजी ट्रान्सपोर्ट ते शेळगी नाला, आरती नगर – जमादार वस्ती – नक्का वस्ती नाला, विश्रांती चौक ते अंतर्गत रिंगरोड ते राष्ट्रीय महामार्ग (रुपाभवानी मागे) नाला, कलावती नगर – आशा नगर – वीटकर कारखाना – नेताजी शाळा – नवले नगर – कलप्पाण्णा नगर नाला, जय भवानी शाळा ते विश्रांती चौक नाला, निलम नगर – शांती नगर नाला, सुमय्या नगर – स्वागत नगर – देसाई नगर नाला (भाग १ व २), विजय नगर – दीक्षित नगर – शोभा नगर नाला, होटगी रोड (युगंधर हॉस्पिटल डाव्या बाजूचा) नाला, मुलतानी बेकरी – होटगी रोड क्रॉसिंग ते दक्षिण मध्य रेल्वे कल्व्हर्ट पर्यंतचा नाला, वळसंगकर हॉस्पिटल मागील बाजू – रामवाडी एरिया नाला आदी प्रमुख नाल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती निधीतून या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

Post Views: 34
Previous Post

वाळु तस्कर सुरज MPDA कायदयान्वये स्थानबध्द

Next Post

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

ताज्या बातम्या

पावडर टाकून मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात#public #solapurnews #marathinews

February 28, 2026

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

February 28, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

February 28, 2026

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

February 28, 2026

वाळु तस्कर सुरज MPDA कायदयान्वये स्थानबध्द

February 28, 2026

जिल्ह्यातून पाच हजार शिक्षक मुबंई अधिवेशनात सहभाग होणार

February 28, 2026

भाषा बोलण्याने समृद्ध होते- प्रा.विष्णू शिंदे

February 28, 2026

भेंड गावाच्या विकासाला मिळणार गती; प्रशासनाकडून सेंद्रिय शेती व शाश्वत विकासाचा मंत्र

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0708990

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697