सोलापूर – उर्दू मराठीचे लेखक व ज्येष्ठ साहित्यिक व एस एस ए उर्दू हायस्कूल व ज्यु कॉलेजचे निवृत प्राध्यपक बाबूलाल हुसेन साब करजगीकर ऊर्फ बीएच करजगीकर आणि उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अय्यूब अहमद नल्लामंदू यांना पुणेच्या संदन साहित्य मंडळ .व बी एच एस नोबल सेवा फौंडेशनच्या वतीने ” फख्रे – मिल्लत ” जीवन गैरव पुररकार जाहिर करण्यात आले आहे .
हे पुरस्कार १५ फेब्रुवारी २०२६ पुणे येथे होणा = या .तिसरे स्पंदन बहुभाषिक साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे . अशी माहिती फौडेशनच्या वतीने अनिसा सिकंदर शेख , इंतेखाब फराश , बशीर काजी यांनी दिली आहे व वेलकम गार्डन कोंढवा यथे होणारे तिसरे स्पंदन बहुभाषिक साहित्य संमेलनात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.

























