Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मार्गदर्शन सत्र

तरुण भारतbyतरुण भारत
February 9, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता.पंढरपूर, जि. सोलापूर) येथील उद्योजकता विकास कक्ष व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने “एंजेल इन्व्हेस्टमेंट व व्हेंचर कॅपिटल फंडिंग संधी” या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून नंदकुमार दुपडे (प्रेरणादायी वक्ते व माजी तज्ज्ञ, एमसीइडी) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप संकल्पना, उद्योग उभारणीसाठी आवश्यक भांडवल, एंजेल गुंतवणूकदार व व्हेंचर कॅपिटल फंडिंग मिळविण्याच्या प्रक्रिया, तसेच व्यवसायातील संधी व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे  उपप्राचार्य व आयआयसी अध्यक्ष, डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दत्तात्रय कोरके आयआयसी उपाध्यक्ष तसेच प्रा. महेश झाडे,  प्रा. लक्ष्मीकांत जोशी व  प्रा.प्रदीप व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या सत्राला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व नवोपक्रमाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीया जोशी व रियान बागवान यांनी केले. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी हे मार्गदर्शन सत्र यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.

Post Views: 13
Previous Post

भागवत शिंदे भारत श्री मास्टर्स स्पर्धेत देशात पाचवे

Next Post

श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने नूतन महापौर  विनायक कोंड्याल यांचा सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने नूतन महापौर  विनायक कोंड्याल यांचा सत्कार

ताज्या बातम्या

गंगाधर बिराजदार यांची इस्त्राईल शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड; ९ ते १९ फेब्रुवारी दौरा

February 9, 2026

गण गण गणात बोते सोरेगावमध्ये भक्तीचा महोत्सव : श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन उत्साहात साजरा

February 9, 2026

गोरक्षकावर हल्ला; कसाईवर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करा

February 9, 2026

मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा राखली कायम

February 9, 2026

विविध संत आणि देवांच्या अभंगांनी रंगली अभंगवाणी

February 9, 2026

विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांना मिळाले जीवदान

February 9, 2026

भीषण अपघात; मोबाईल कॉलवरून मृताची ओळख

February 9, 2026

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, मतमोजणीसाठी १२०  अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‍नियुक्ती 

February 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0668366

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697