Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
November 2, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – सोलापूर सांगली सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी यांच्या प्रेरणेने (राजेवाडी) श्री श्री श्रीनगर ता. आटपाडी या ठिकाणी गेली तेरा वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांची जीवनमान उंचावण्यासाठी सुरू असलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथमत: कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी रावसर, व्हॉइस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे शुभ हस्ते चंडी होमाचा विधीपूर्वक  करण्यात आला. कारखान्याचे कृषी विभागाचे श्री व सौ सुनील चव्हाण यांचे शुभ हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह भ प बापूसाहेब देहूकर (मळोली) यांचे चेअरमन एन.शेषागिरी राव, व्हॉईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर उदय जाधव, कारखान्याचे सीएफओ रोहित नारा, संचालक मोहन बागल, उषाताई मारकड, श्रावण दादा वाकसे, राजेवाडी विकास संस्थेचे चेअरमन रवींद्र शिरकांडे,, शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे ( पंढरपूर),वस्ताद महादेव ठवरे, ज्योतीराम आवताडे, शामतात्या मदने

या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  फटाक्यांच्या आतषबाजीत  व तोफांच्या सलामीत व जय गुरुदेव च्या जयघोषामध्ये अनेक पुष्पाची  उधळण करून अतिशय उत्साही वातावरणामध्ये 14 व्या गळीत हंगामाचा मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. चेअरमन एन. शेषागिरी रावसर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सद्गुरु श्री. श्री .रविशंकर जी तथा गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रसमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर उदय‌ जाधव यांनी कारखाना स्थापनेपासून आजच्या चौदाव्या गळीत हंगामापर्यंत कारखान्याच्या कार्याचा लेखाजोखा सांगत आपल्या या कारखान्याला सर्व सभासद शेतकरी बांधव व सर्व क्षेत्रातील घटकांचे सहकार्य लाभलेले आहे, ते भविष्यातही लाभणार आहे.

आपण कारखान्याच्या माध्यमातून प्रामाणिकपणाच्या भावनेतून आपलं कार्य निश्चितपणाने पुढे नेणार आहोत यात शंका नाही असे सांगत कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सर्व उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर जेष्ठ सभासद शामतात्या मदने, ज्योतीराम अवताडे, गणेश अवताडे तसेच शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे यांनीही आपल्या सद्गुरु कारखान्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करून हा कारखाना आपला व माझा आहे हीच भावना कायमस्वरूपी सर्वांनी जौपासली पाहिजे अशा प्रकारचे आवाहन केले. तर ह. भ. प .बापूसाहेब देहुकर महाराज यांनी आपल्या मार्गदर्शन पर आशीर्वचनातून कारखान्याबद्दल गौरवोद्गार काढून आपल्या कारखान्याचा मी सभासद या नात्याने व धार्मिक क्षेत्रातील वारकरी पंथाच्या वतीने कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती होवो व हा कारखाना चंद्र सूर्य असेपर्यंत प्रगतीपथावरच राहणार आहे ‌अशा प्रकारचा आशीर्वाद दिला.

तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून कारखान्याचे चेअरमन एन .शेषागिरी राव  यांनी उपस्थितांसमोर आमच्या कारखान्याला आपणा सर्वांची मने कायम व सदैव साथ व मदत हवी आहे. आम्ही “सेवा निसर्गाची उन्नती आपली” या ध्येयाने प्रेरित होऊन सद्गुरु श्री. श्री. रविशंकरजी तथा गुरुजी यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे “समाजसेवा ब्रीद आमचे स्वार्थ सुखाची आच नसे समाजकारणी देह वाहावा एकमात्र हा ध्यास असे” या उक्तीप्रमाणे सरळ मार्गातून मार्गक्रमण करत राहणार आहोत. आपण आम्हाला सदैव सहकार्य करून पाठीशी उभे रहा अशा प्रकारचे वक्तव्य केले.

सदर प्रसंगी सौ. जयश्रीताई वाकसे, काझी मॅडम, तसेच प्रसिद्ध बागायतदार संग्राम दुपडे, हिंगणी येथील काका माने, जनरल मॅनेजर सत्यनारायण रेड्डी, डीजीएम भगवान पाटील, सर्व खाते प्रमुख ,कामगार, कर्मचारी तसेच आटपाडी, पंढरपूर, माण, माळशिरस ,सांगोला, पंढरपूर भागातील मान्यवर त्याचप्रमाणे  हितचिंतक तसेच राजेवाडी,इटकी, दिघंची, हिंगणी भागातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी एच आर एन एडमिन मॅनेजर सचिन खटके, शेतकी अधिकारी दत्ता क्षीरसागर यांच्या टीमने परिश्रम घेतले.तर कारखान्याचे संस्थापक संचालक श्रावण दादा वाकसे यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून सर्व उपस्थितांचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केन मॅनेजर सुनील सावंत व रघुनाथ देवकर यांनी केले.

Post Views: 28
Previous Post

शहरात भाड्याच्या घरात चोरी; ३२ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

सावकारांच्या त्रासाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सावकारांच्या त्रासाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या

ताज्या बातम्या

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681216

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697