जेऊर – कावळवाडी ता.करमाळाच्या उपसरपंचपदी कलावती विठ्ठल शेजाळ यांची शुक्रवार,२६ रोजी निवड करण्यात आली.
उपसरपंच पुजा मुकेश पावणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर कलावती शेजाळ यांची निवड करण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्रीमंत गवळी यांनी काम पाहिले.
।या वेळी सरपंच राणी तुषार हाके ग्रा.पं.सदस्य प्रतिक शिवाजी शेजाळ , विजयसिंह शंकरराव हाके, जमुनाबाई राघू हाके, माजी सरपंच येताळा शेजाळ, धोंडीबा सरक, भिवाजी शेजाळ , मकाईचे संचालक रामभाऊ हाके , डॉ. हबा देवकाते बापू शेजाळ, पोपट शेजाळ,राघु हाके,प्रकाश हाके , हरिभाऊ शेजाळ उपस्थित होते.

























