तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी
अंबड दि 22 ऑगस्ट जालना पीपल्स बँक अंबड शाखेच्या सल्लागारपदी निलेश मनियार यांच्या निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी उपस्थित मित्रपरिवार अरुण राठी सतीश सोडनी योगेश सेठ प्रतापराव देशमुख संदीप भैया आंधळे केदार राठी पंकज मणियार प्रेमचंद दायमा ज्ञानेश्वर सावंत यांनी सत्कार व अभिनंदन केले