सोलापूर – येथे रविवारी झालेल्या अबॅकस रिजनल लेवल compitition मध्ये अ) कॅटेगरीमधून शरण्या पायघन, सृष्टी पायघन, शौर्या पायघन, शिवण्या पाटील, ओवी माने, स्मरणिका निचल, आराध्या शिराळ तसेच ब) कॅटेगरीमधून निष्ठा भोसले, अभिराज गरड, प्रज्ज्वल शेटे,क) कॅटेगरीमधून वेणु बुरांडे, ड) कॅटेगरीमधून श्रेया बोटकर, इ) कॅटेगरीमधून अर्णव फल्ले, आय) कॅटेगरीमधून अदिती फल्ले प्रज्वल शेटे या सर्व विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय abacus compitition साठी निवड झाली आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातून मॅथ मॅजिशियन अवॉर्ड सुयश विद्यालयातील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी शरण्या राहुल पायघन हिला मिळाला. या यशाबद्दल सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलवडे, मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, प्रसाद नलवडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप, उप-मुख्याध्यापक संदीप येवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
























