अक्कलकोट – शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी.जी. देशमुख यांचा शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बी. जी. देशमुख यांनी रविवारी नगर परिषद निवडणूकी संदर्भात शिवसेना कार्यालयास भेट देऊन ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकाऱ्याचीं भेट घेतली.
याप्रसंगी शिवसेना ग्रंथालय सेलचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दीपक गिरी , सोलापूर जिल्हा अध्यक्ष देविदास राठोड , दत्तात्रय बाबर , बसवराज अल्लोळी ,हमीद गिलकी , चव्हाण , पिरजादे , पत्रकार नंदकुमार जगदाळे , स्वामीराव गायकवाड ,राजेश जगताप , शिवसेना ज्येष्ठ नेते पुजारी आदी उपस्थित होते.

























