Saturday, February 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वराज्याचा आदर्श आत्मसात करत शिवचरित्र विचारात उतरले पाहिजे

तरुण भारतbyतरुण भारत
February 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच बादशाहींविरोधात संघर्ष करून सर्व समाजघटकांना सोबत घेत आदर्श राज्यव्यवस्था उभी केली आणि स्वराज्याची स्थापना केली. आजच्या तरुण पिढीने केवळ शिवजयंतीच्या गर्दीपुरते मर्यादित न राहता शिवचरित्र डोक्यात घेऊन त्यातील आदर्श विचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे यांनी केले.

मंगळवेढा येथे धनश्री परिवाराच्या प्रशासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. शोभाताई काळुंगे बोलत होत्या. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, ज्ञानदेव जावीर, कल्याण रोकडे, ज्ञानेश्वर कांबळे, रामचंद्र बंडगर, धनश्री पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, सिताराम महाराजांचे व्यवस्थापक लक्ष्मण पवार यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

पुढे प्रा. काळुंगे म्हणाल्या, स्वराज म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर रयतेच्या हितासाठी उभारलेली न्याय, समानता आणि जबाबदारीची व्यवस्था होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे सत्तास्थापनेपुरते मर्यादित नव्हते; ते लोकशाही मूल्यांवर आधारलेले, न्याय आणि समतेचा ध्यास घेतलेले होते.

विविध धर्म, जाती आणि समाजघटकांना एकत्रित करून त्यांनी लोकाभिमुख राज्यकारभार उभा केला. त्यांच्या राज्यकारभारात रयतेचा सन्मान, स्त्रीसुरक्षा, शेतकऱ्यांचे संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे शिवचरित्र हे केवळ इतिहासाचे पान नसून प्रेरणेचा अखंड झरा आहे. शिवचरित्राचा बोध घेतल्याशिवाय आणि त्यातील मूल्ये आचरणात आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होत नाही. असे त्यांनी सांगितले. 

प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, मंगळवेढ्यात यंदा सुवर्ण महोत्सवी शिवजयंती उत्साहात साजरी होत असून, विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांकडून या शिवजयंतीचे कौतुक होत आहे. आजपर्यंत मंगळवेढा शहरात एकच शिवजयंती साजरी होते, हीच शिवचरित्राची खरी शिकवण असून यातून शिस्त, एकोपा आणि कर्तव्यभावना निर्माण होते.

इतिहासाची साक्ष देणारे शहर म्हणून मंगळवेढ्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, येथील भुईकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुक्काम केला होता. या ऐतिहासिक स्मृतीचे जतन करण्यासाठी लोकसहभागातून शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी धनश्री परिवाराने सर्वाधिक सहभाग दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Post Views: 11
Previous Post

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात

Next Post

वनस्पती विभागाची एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वनस्पती विभागाची एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न 

ताज्या बातम्या

मी माझ्या मर्जीने जहीर सोबत भिगवण च्या तरुणीचे प्रतिज्ञापत्र जाहीर#public #marathinews #viralshort

February 21, 2026

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

February 21, 2026

दांडपट्टा फिरविण्यात सोनाक्षी मोहन माडे हिचा विश्वविक्रम

February 21, 2026

शिवजयंतीनिमित्त ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

February 21, 2026

खाजाभाई बागवान यांच्या सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रज्ञा प्रेरणा पुरस्कार जाहीर

February 21, 2026

वालचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

February 21, 2026

स्केटिंग स्पर्धेत व्हॅलेंटाईन सर्कलच्या लास्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

February 21, 2026

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!

February 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0690116

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697