Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवाजी पॉलीटेक्निकचे हिवाळी परीक्षेत घवघवीत यश

तरुण भारतbyतरुण भारत
January 9, 2026
in social
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पद‌विका हिवाळी परीक्षेत सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेचा निकाल ९५ टक्के, द्वितीय वर्षाचा ६७.४६ टक्के तर अंतिम वर्षाचा ८९.९१ टक्के लागला आहे.

अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या यशराज देशमुख प्रथम, स्वप्नाली दिवसे द्वितीय, शुभम माने तृतीय तसेच द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या अमृता मिसाळ प्रथम, मृदुला पाटील द्वितीय, तेजस्विनी खांडेकर तृतीय व प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या सबा इनामदार प्रथम, आरती गंगाधरे द्वितीय, आदित्य खटकाळे तृतीय क्रमांक मिळवला. बेसिक मॅथेमॅटिक्स या विषयात प्रणवी देशमुखे, आरती गंगाधरे, शुभम पवार, आदिती भोसले, मयुरी शिंदे, श्वेता गायकवाड, धनश्री माने, आरती सूर्यवंशी, मनिष भोसले, प्रणव नलवडे आणि ओंकार जाधव या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून कॉलेजचा नाव लौकिक वाढवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळ, प्राचार्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी

ज्योती सूर्यवंशी, गौरी मोरे, मयुरी शिंदे, सना इनामदार, मोहित शिंदे, आरती सूर्यवंशी, आदिती भोसले, धनश्री माने, सुरेशराजे इंगवले, संस्कार भोसले, शितल साळुंखे, अक्षदा आहेरकर, अक्षरा आहेरकर, श्वेता गायकवाड, स्नेहा जाधव, स्वरूप शिंदे, प्रणव नलवडे, नेहा लेंडवे, सुशांत व्हनमाने, साक्षी शेटे, सृष्टी काशीद, गौरी जाधव, तनुजा मोरे, कोमल बिले, संस्कृती दिवसे, ऋषिकेश शेंडगे, वैष्णवी भोसले, आदिती माने, साक्षी मेखले, अविनाश गव्हाणे, शुभम वलेकर, स्वप्नाली शिंदे, संचिता मेटकरी, तहुरा मुल्ला, गुरुप्रसाद कदम, मेहुल शिंदे, शाहिद मुजावर, गौरी काटे, प्रीती घाडगे, तनुजा मेटकरी, अपूर्वा झांबरे, श्रद्धा भाकरे, पूजा राजगे, रणजित देवकते, वैष्णवी गायकवाड, सौरभ खटकाळे, सर्वज्ञ पांडे, सानिका साळुंखे, सविता बिले, प्रणाली पाटील, गणेश चव्हाण, नम्रता खटकाळे, माधुरी खटकाळे, कार्तिक चव्हाण, गणेश कोरे, ऋतुजा चव्हाण, सानिका पवार, चारुशीला नरळे, शितल सावंत, आशुतोष कोडग

Post Views: 27
Previous Post

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाइन ट्रेनिंग सेमिनार

Next Post

बार्शीत दर्पणकार जांभेकर जयंती उत्साहात; शासकीय कार्यालयात पत्रकारांचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीत दर्पणकार जांभेकर जयंती उत्साहात; शासकीय कार्यालयात पत्रकारांचा सन्मान

ताज्या बातम्या

रमजान व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्या – एमआयएमची मागणी #marathinews #ramdanmubarak

February 27, 2026

अरे वा @ एसटी स्टँडवर बसवले ७१ सीसीटीव्ही कॅमेरे.#busstand #mh13newssolapur #cctv #security #viral

February 27, 2026

सिद्धेश्वर तलाव ; ऑक्सिजन कमी झाल्यामुळेच मरतात कासव, मासे. #public #siddheshwartemple #saveanimals

February 27, 2026

बार्शीचा अर्थसंकल्प आज होणार जाहीर..#barshikar #barshinews #viral #public

February 27, 2026

शेतकऱ्यांनो लवकर किसान KYC करा #kyc #modiji #yojna #viral #public #farmers #developer

February 27, 2026

पंढरपूर कॉरिडॉर विरोधात पंढरपूर बंद.. #pandhrpur #corridor #project #viral #public

February 27, 2026

४५ दिव्यांग शाळांची झाली तपासणी #public #handicapped #school

February 27, 2026

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी नकोच ; पालकास दहा हजार रुपये दंड.#public #traffic #trafficpolice

February 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0707850

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697