मोहोळ – मोहोळच्या चुरशीने झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कु. सिद्धी राजू वस्त्रे शिंदे शिवसेना ( शिंदे ) १७० मतांनी विजयी झाल्या. त्यांना६२७३ मते मिळाली त्यांनीभाजपाच्या सौ शितल सुशील क्षीरसागर यांचा पराभव केला . त्यांना ६१०३ मते मिळाली.शिवसेना उभाठाच्या उज्वला अमर कांबळे यांना ३६२२मते मिळाली.मोहोळ मध्ये२० नगरसेवकांसाठी आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली .मोहोळ मध्ये सुरुवातीला पंचरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती मात्र पुढे जाऊन ती तिरंगी झाल्याचे दिसून आले . त्यात भाजप, शिवसेना( शिंदे) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत असल्याचे दिसून आले होते. काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते . तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) यांच्या पक्षाने एकही उमेदवार उभा न करता शिवसेना (शिंदे )ला पाठिंबा दिला होता.
मोहोळ च्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षसह नगरसेवक पक्षबल निवडून आलेले…
नगराध्यक्षपदी
सिद्धी राजू वस्त्रे शिंदे शिवसेना ( शिंदे )
१७० मतांनी विजयी झाल्या. त्यांना६२७३ मते मिळाली त्यांनीभाजपाच्या सौ शितल सुशील क्षीरसागर यांचा पराभव केला . त्यांना ६१०३ मते मिळाली.शिवसेना उभाठाच्या उज्वला अमर कांबळे यांना ३६२२मते मिळाली.शिवसेना (उबाठा ) चे माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड यांच्या भगिनी सीमा पाटील आणि आणि त्यांचे चिरंजीव शिवरत्न गायकवाड यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला . प्रभाग निहाय निकाल खालील प्रमाणे👇👇
*प्रभाग क्रमांक१*
अ.स्वप्नाली जाधव ६५७ (उबाठा शिवसेना ) विजयी..
ब. सतीश काळे ८०१ भाजपा विजय…
——-++++++———-
*प्रभाग क्र २*
अ. सपना अष्टूळ ६५१ (शिंदे शिवसेना विजयी )…
ब. अजय कुर्डे ६२४ (शिंदे शिवसेना ) विजयी..
———-++++————
* *प्र३अ*
रमेश बारसकर१३९२ (शिंदे शिवसेना ) विजयी
*प्रभाग३ ब*
साखरबाई बरकडे, ६५३ विजयी (शिवसेना शिंदे )
——–+++++++———-
*प्रभाग क्रमांक ४ अ*
दत्तात्रेय खवळे विजयी (भाजपा )१२३३
*४ ब*
शेख शाहिस्ता परवीन मुस्ताक १०८० (भाजपा ) विजय.
——++——
*पाच अ*
सरिता संतोष सुरवसे ७५९ (भाजपा ) विजयी
*प्र.५ ब-*
विक्रम फडतरे ६५२ (भाजपा) विजयी.
——++++++——
*प्र ६ अ* शहनाज बेगम शौकत तलफदार ५९७ (भाजपा) विजयी
*प्र.६ब* रुपेश उर्फ कुंदन हिरालाल धोत्रे ७१० (भाजप) विजयी.
_——-++++++——-
*प्र क्र. ७ अ*
भारती भारत बरे ७४८ (भाजप) विजयी
*प्रभाग क्र ७ ब*
अझरुद्दीन अनिस कुरेशी ६४३ (भाजप) विजयी
—-+++++—-+++–
*प्रभाग क्र.८ अ*-राणी चंद्रकांत गोडसे ७८२ विजयी शिवसेना (शिंदे )
*प्र८ ब*- प्रमोद मोहन डोके ७५७ (भाजप ) विजयी
——++++++——-
*प्र९ अ*
लखन जगदीश कोळी १०६१ (शिवसेना शिंदे) विजयी
*प्र९ ब* शेख सरताज सलीम ७७८ विजयी (शिंदेशिवसेना)
——–++++++++—
*प्र.१० अ* आरती प्रशांत गाढवे ८०१ (भाजप ) विजयी
* *प्र१० ब* चैतन्य पद्माकर देशमुख ८२६ (शिंदे शिवसेना ) विजयी.
* ——+++++—-.
*प्र क्र. २ , ३ , ९ , या सर्व प्रभागात सर्व जागा शिंदे सेना विजयी* , *प्र ४ ५ ६ ७ या ४ प्रभागात दोन्ही ठिकाणी भाजपा विजयी*
फोटो क्र १ )नूतन नगराध्यक्षा कु. सिद्धी राजू वस्त्रे
(२) प्र क्र. १भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे
(३) प्र.क्र. ७ मधील भारती बरे (४)अझरुद्दीन कुरेशी
(५) प्र.क्र. ६ शहनाज बेगम शौकत तलफदार
(६) प्र.क्र. ५ विक्रम फडतरे आणि सरिता सुरवसे
(७) प्र.क्र. ९ प्रमोद बापू डोके

























