सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश निराळे यांचे प्रमोशन झाल्यानंतर रिक्त झालेल्या निवडणूक उपजिल्हाधिकारी पदी किरण सुरवसे हे नव्याने रुजू झाले आहेत.
शुक्रवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले

























