सोलापूर – हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर यात्रेनिमित्त गुरुवार १५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. यावेळी यात्रा कमिटीकडून ५१ हजार रूपयांच्या कुस्त्या लावण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख आणप्पा सतुबर व नानागौडा पाटील यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आले.
यावेळी शिलीसिद्ध महाराज, सोमनिंग कनपवडीयार, राजशेखर भरले, बपा वाले, बापू पाटील, गुरप्पा कुलकर्णी , बाबू उपासे,
बिळेणी कनपवडीयार, गुरप्पा पटवडीयार, रेवणसिध्द डोळे, मल्लिनाथ अजनाळे, संगप्था निंबर्गी, सोमनिंग कोळी, बंदप्पा पाटील ,ॲड. केदार डोळे, सोमनिंग नायकोडे, ईरप्पा म्हेत्रे, सूर्यकांत नायकोडे , शिवानंद पाटील, अप्पू पाटील , बप्पा वाले, बनसिध्द भिंगे , नीलप्पा उपासे , ज्योतप्पा सिनेवडीयार, बंदेनवाज मुल्ला आदी उपस्थित होते.

















