अक्कलकोट – अक्कलकोट ते बोरगाव मार्गे घोळसगाव बस सेवा अखेर १ महिन्यानंतर सुरवात झाली १० सप्टेंबर रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे रस्ता खराब झाल्याने एस टी बोरगाव पर्यंत येत होती . ती आता घोळसगाव: पर्यंत येत आहे .
घोळसगावच्या नागरिकांना रस्ता । खराब झाल्याने १ महिना बस बंद असल्याने त्रास झाला
वागदरी मार्गे ओडयाच्या पली कडे किरनाळी पर्यंत चालत जाऊन ग्राम स्थानाचोकाना जावअ लागत होते घोळसगाव बोरगाव मधील डांबरी चा रस्ता वाहून गेल्यामुळे बोरगाव पर्यंतच बस येते एसटी बस येण्यासारखे रस्ता कायम स्वरूपी दुरुस्त होणे गरजेच आहे
नागरिक वृद्ध नागरिक शाळेचे विद्यार्थी अनेक रुग्ण व्यक्तींना एस टी बंद असल्या ने फार त्रास झाला
घोळसगाव बस: तब्बल एक महिनाभर बंद होती . एसटी बस सेवा अखेर कालपासून बोरगाव मार्गे घोळसगाव बस सेवा सुरवात झाली आहे एसटी बस प्रवास सुरू होण्यासाठी सरपंच राजशेखर किवडे पत्रकार बंधू यांचे पाठपुरावाला यश आले