Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विकसित भारत बिल्डथॉन उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2025
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – शिक्षण मंत्रालय भारत सरकार व अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत बिल्डथॉन २०२५ या उपक्रमाचे सोमवार १३ आॅक्टोबर रोजी युट्युब लाईव्ह प्रक्षेपण संपुर्ण भारतभर आयोजित करण्यात आले होते.
 

विकसित भारत बिल्डथॉन २०२५ उपक्रमाद्वारे इयत्ता वी ते १२ वीच्या देशभतील सर्व विद्यार्थ्यांना विकसित भारत @ २०४७ या संकल्पनेच्या यशस्वीतेसाठी स्कूल इन्होव्हेशन इव्हेंट या प्रक्षेपनाव्दारे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण ४ थिम्स आहेत. आत्मनिर्भर भारत , स्वदेशी , व्होकल फॉर लोकल व समृध्द भारत या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण सचिव संजयकुमार, आय आय टी दिल्लीचे प्रा. राव यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. “भरलो उडान, छू लो आसमान, नये भारत की ये है नई पहचान” हे गीत गाऊन विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशन इव्हेंटला प्रारंभ झाला.
 

यावेळी देशभरातील तीन लाख शाळांतून इयत्ता सहावी ते बारावीचे तीस लाख पेक्षा जास्त विद्यार्थी या इव्हेंटला लाईव्ह उपस्थित होते. विकसित भारत @२०४७ हे महत्वकांक्षी ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या तरुणांमध्ये नवोन्मेष, सर्जनशिलता आणी समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढवणे आवश्यक आहे, शिक्षणाचा पाया असलेल्या शाळा ही मुल्ये लहानपणापासूनच रुजवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. म्हणून या उपक्रमाव्दारे सर्व शालेय विद्यार्थ्यांना एकत्र करुन राष्ट्रीय महत्वाच्या  आत्मनिर्भर भारत , स्वदेशी , व्होकल फॉर लोकल लोकल , समृध्द भारत कल्पना, डिझाईन, प्रोटोटाईप  तयार करतील. राष्ट्रीय स्तरावर १३ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबय पर्यंत प्रोजेक्ट व्हिडीओ सबमिशन करावयाचे आहेत. यास्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रोजेक्ट व्हिडीओ सबमिशन करावयाचे आहेत. यास्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर १० विजेते राज्यस्तरीय १०० विजेते आणि जिल्हास्तरीय १००० विजेते या उपक्रमासाठी एक कोटी रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे. या उपक्रमात सोलापूर जिल्हयातील २२५९ माध्यमिक शाळांतील इ. सहावी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालय व जुनिअर कॉलेज, पंढरपूर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी प्रकल्पांची पाहणी करून त्यांना मार्गदर्शन केले.
   

जगताप म्हणाले की, विद्यार्थ्यांनी समाजातील वास्तव समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व सर्जनशील विचारांचा उपयोग करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. आत्मनिर्भर भारताची उभारणी ही नव्या पिढीच्या कल्पकतेवर अवलंबून आहे. शाळांमध्ये झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरण, आरोग्य, शिक्षण व डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांवर आधारित नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.या भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. चवकसित भारत बिल्डथॉन २०२५ सारखे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखविण्याची संधी देतात, असेही त्यांनी नमूद केले. या हा कार्यक्रम तीन लाख शाळांमधून तीस लाख विद्यार्थ्यांसमोर पार पडला कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, सचिव वैभव टोमके, प्राचार्य यु आर मुंडे, प्रा. ए ए पवार, प्रा. मधुकर भोसले, प्रा. सि डी. चौगुले, मुख्य लिपिक मोरे एच. के व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 26
Previous Post

38 पैकी 3 हरकती सर्वसाधारण तर 35 प्रभावशील

Next Post

पांडुरंग कारखान्याचा १२६ रु चा हप्ता… कामगारांना १४ % बोनस

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पांडुरंग कारखान्याचा १२६ रु चा हप्ता… कामगारांना १४ % बोनस

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680471

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697