Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीनी ची 3 किलोमीटर चिखलातून प्रवास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 27, 2024
in top news
0
शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीनी ची 3 किलोमीटर चिखलातून प्रवास
0
SHARES
143
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आव्हाना प्रतिनिधी. सुरेश पांढरे भोकरदन तालुक्यातील आव्हाना हे गाव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गाव आहे.
या गावाची लोक संख्या जवळपास 10000 हजार लोकवस्ती गावा आहे आणि याच गावातुन आमदार / खासदार आपल नशीब आजमावत आसतात याचा आव्हाना गावातुन जिल्हा परिषद व पंचायत समिती नशीब आवलबुन अस्ते आणि यांचा आव्हाना गावातुन दोन वेळा पंचायत समिती सभापती राहाण्याचा मान महिला सभापंती मिळाला आहे.आव्हाना गावातुन
माजी सभापती सौ. कडूबाई एकनाथ सरोदे व सौ. वैशाली विनोद गावंडे या भोकरदन पंचायत समिती सभापती राहिल्या आहेत.
आणि या आव्हाना येथील शेतवस्तीवर मुला व मुली शाळेत जाण्यासाठी एक रस्ता सुद्धा वेवस्थीत राहिला नाही.
शाळेच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याची‌ दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे. सध्याच्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले असुन त्या पाण्यावर डासांचा वावर होत आहे. सर्वत्र चिखलमय रस्ता निर्माण झाला आहे. सर्वत्र शाळेची घंटा वाजली आणि सर्व शाळा, विद्यालये सुरु झाली. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत पण चिखलाचा रस्ता येतोय आडवा! रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.

दरवर्षी याच रस्त्याने शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता वर्दळीचा असून, दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाही कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. वाहनधारकांना तसेच पायी चालणार्‍या विद्यार्थ्यांना पालकांना खुप कसरत करत शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागत आहे.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आम्ही शाळेत कसं जायचं? आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकवर्ग करत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना वेळे वेळी आमदार व खासदार यांना निवेदन दिले आहे. दर वर्षी प्रमाणे पाच वर्षापासून रस्ता खराब आहे. पालकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून.

( ग्रामपंचायत सदस्य शंकर कायटे याणा विचारणी केली आस्ता त्यानी मनेरीवाडी त आव्हाना हा 3 किलोमीटर रोडसाठी आम्ही वेळोवेळी भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष पा दानवे व जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब पा दानवे याना वेळे वेळी निवेदन दिले आहे. पण त्याणी आत्ता पर्यंत कोणता निवेदन वरील रस्ता दुरुस्त केला नाही . आव्हाना येथील केंद्र प्राथमिक शाळा आव्हाना ते मनेरीवाडी 3 किलोमीटर विध्यार्थी यांनी पाई प्रवास चिखलातून करावे लागेल आहे. येणारे विधानसभेचा आगोदर जर रस्ता झाला नाही तर आम्ही सर्व शेतवस्तीवर नागरिक

येणारे विधानसभेला मतदान बहिष्कार टाकणार असल्याची माहिती दिली आहे.) (आव्हाना ते मनेरीवाडी ते सिल्लोड कडे जाणारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरून ये जा करणार्‍या नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांचेही जीव धोख्यात आले आहेत. या रस्त्यावर सिल्लोड तालुक्यात व आव्हाना येथे मोठ्या शाळा व महाविद्यालय आहे .

पण रस्ता नसल्यामुळे या रस्त्यावर आव्हाना गावात नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र खराब रस्त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. आणि प्रत्येक लोकसभा व विधानसभेला आली की आम्ही हा रस्ता करुण देउ आशी खोटी आश्वासन लोकप्रतिनिधी देत आले आहे .
आत्ता पर्यत रस्ता काही आजपर्यंत झाला नाही. प्रशासनाने व लोकप्रतिनिधी या अरस्ता कडे तातडीने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील गावंडे यानी व शेतवस्तीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.)

Post Views: 29
Previous Post

[] अंनतवारच्या सातव्या दिवशीच्या उपोषणाने ओबीसी समाज उतरला रस्त्यावर []

Next Post

पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे मंठा येथे विमोचन…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे मंठा येथे विमोचन…

पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे मंठा येथे विमोचन...

ताज्या बातम्या

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

युवा पॅंथर संघटनेच्या वतीने नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.#सोलापूर #महानगरपालिका

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679742

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697