Saturday, February 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दत्तशिखर रोडवर अघोरी विधीचा संशय ?; भाविकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

तरुण भारतbyतरुण भारत
November 8, 2025
in marathwada
0
0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड / माहूर –  राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रासह निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेले श्री क्षेत्र माहूरगड हे देवदर्शनासाठी येणाऱ्या लाखों भाविकासह पर्यटकांना आकर्षित करणारे धार्मिक स्थळासह ऐतिहासिक शहर व तालुका परिसर असल्याने येथे भाविक व पर्यटकांसह ‘अघोरी प्रकार करणारे गुप्तधनाच्या शोधात अनेक हौसे-गौसे-नौसे सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. तालुका स्थळासह महत्वाचे शक्तिपीठ असूनही पोलीस बळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नाही. याचा फायदा घेऊन गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या किल्ल्यात धुडगूस घालतात तर अघोरी प्रकार करणारे तथाकथित बाबा येऊन येथे अघोरी विद्या सफल करण्याचा प्रयत्न करतात,असाच प्रकार दि.०६ नोव्हेंबर रोजी ऐण भरदिवसा दुपारी ०१:३० वाजताच्या सुमारास दत्तशिखर रोडवर गरुडगंगा जवळील पुलाजवळ घडल्याने भाविकांसह नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल्याने पोलिसांनी या गंभीर प्रकाराची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.

दि.०६ नोव्हेंबर रोजी दूपारच्या वेळी काही नागरिक दत्तशिखर मंदिराजवळील रस्त्यावरील पुलाजवळून जात असताना त्यांनी एका महिलेसह दोन पुरुष अधोरी विधी करताना पाहिल्याचे सांगितले. महीला खाली बसून पुजा करत होती तर बाजूला कोयता होता. तसेच त्याठिकाणी रक्ताचे डाग आणि काही पूजाविधीची सामग्री आढळली. महिलेच्या कपाळावर रक्ताचा ‘तिलक’ लावलेला असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी सांगितले.

विधी संपल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, सदरील ठिकाणी एक बोकड मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये याठिकाणी अघोरी विद्येचा प्रयोग केला गेला काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तात्काळ तपासाची मागणी केली आहे.
हा अंधश्रद्धेचा प्रकार कि, अघोरी काळी जादूचा प्रकार या विषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

भाविक भक्त मोठ्या संख्येने श्रीक्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे अशा घटनांमुळे धार्मिक वातावरणावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी गडासह जंगलात फेरफटका मारण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ नेमणूक करावी, अन्यथा या आधी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या चिंतायुक्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Post Views: 56
Previous Post

७० वर्षांनंतर प्रथमत: भारतात जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचे आयोजन

Next Post

हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वंदे मातरम्’ कार्यक्रम संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'वंदे मातरम्' कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

सात वर्षाच्या चिमूरडी सोबत सावत्र वडिलांनी अश्लील कृत्य केलं.#public #viral

February 21, 2026

आयुक्तांच्या कार्याला वर्ष पूर्ती.#public #marathinews #viral #maharashtranews #news

February 21, 2026

मी माझ्या मर्जीने जहीर सोबत भिगवण च्या तरुणीचे प्रतिज्ञापत्र जाहीर#public #marathinews #viralshort

February 21, 2026

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

February 21, 2026

दांडपट्टा फिरविण्यात सोनाक्षी मोहन माडे हिचा विश्वविक्रम

February 21, 2026

शिवजयंतीनिमित्त ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

February 21, 2026

खाजाभाई बागवान यांच्या सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रज्ञा प्रेरणा पुरस्कार जाहीर

February 21, 2026

वालचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

February 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0690376

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697