Saturday, February 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुवर्णा हजारे यांना इतिहास विषयात पीएच.डी पदवी प्रदान

तरुण भारतbyतरुण भारत
November 8, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय, पंढरपूर येथील इतिहास संशोधन केंद्राच्या विद्यार्थिनी सुवर्णा ज्ञानेश्वर हजारे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून इतिहास विषयातील पीएच.डी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा संशोधन विषय ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला : एक चिकित्सक अभ्यास’ असा होता. या संशोधनासाठी त्यांना महाविद्यालयाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. हणमंत लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यापीठात पार पडलेल्या मौखिक परीक्षेच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. संजय गायकवाड हे होते, तर बाह्य परीक्षक म्हणून डी.आर. माने महाविद्यालय, कागल येथील इतिहास विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष जेठेथोर यांनी काम पाहिले. सुवर्णा हजारे यांनी केलेल्या सादरीकरण, विचारमंथन, प्रश्नोत्तरे आणि परीक्षकांच्या अभिप्रायानंतर अध्यक्षांनी त्यांना पीएच.डी पदवी बहाल झाल्याची घोषणा केली.

या मौखिक परीक्षेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पीएच.डी संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. रोकडे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेंद्र वडजे, प्रा. डॉ. दत्तात्रय थोरात, प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्राचार्य डॉ. तानाजी मगर, प्रो. डॉ. सुवर्णा गुंड, प्रा. डॉ. नागिन सर्वगोड, प्रा. डॉ. धनश्री कापशीकर, प्रा. हर्षश्री वाघमोडे, प्रा. फेमिदा जेठेथोर, प्रा. डॉ. नवनाथ पिसे, प्रा. डॉ. देवेंद्र मदने, प्रा. डॉ. उमेश माने, प्रा. डॉ. अनिल येडगे, डॉ. धनंजय रणदिवे आदींसह चाळीसहून अधिक मान्यवर उपस्थित होते. मौखिक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी देवकन्या पांढरे आणि अक्षय सोनवणे यांनी कामकाज पाहिले. 

सुवर्णा हजारे यांच्या या यशाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. प्रकाश महानवर, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, एड. प्रणव परिचारक, प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत, प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, प्राचार्य डॉ. उदय जाधव, सरकारी वकील एड. चंद्रकांत सूसलादे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

सुवर्णा हजारे यांच्या संशोधन कार्यासाठी डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. शिवाजी वाघमोडे, डॉ. विष्णू वाघमारे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. नारायण लोखंडे, डॉ. दिलीप कोने, डॉ. स्वप्निल बुचडे, राजेश बाणदार, एड. अभिमान हाके, रघुराज मेटकरी यांनी विशेष सहकार्य केले.

सुवर्णा हजारे यांनी यापूर्वी इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्या उमा महाविद्यालय, पंढरपूर येथील माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांचे पदवी शिक्षण याच महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्या तानाजी वाघमोडे यांच्या भाची असून प्रा.डॉ. दत्ता डांगे यांच्या सहचारिणी आहेत.

सुवर्णा हजारे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल पंढरपूर व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 28
Previous Post

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना करमाळा तालुका कार्यकारणी जाहीर 

Next Post

लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने, एकमेकांच्या अंगावर धाऊन घोषणा बाजी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने, एकमेकांच्या अंगावर धाऊन घोषणा बाजी

ताज्या बातम्या

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

February 21, 2026

दांडपट्टा फिरविण्यात सोनाक्षी मोहन माडे हिचा विश्वविक्रम

February 21, 2026

शिवजयंतीनिमित्त ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

February 21, 2026

खाजाभाई बागवान यांच्या सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रज्ञा प्रेरणा पुरस्कार जाहीर

February 21, 2026

वालचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

February 21, 2026

स्केटिंग स्पर्धेत व्हॅलेंटाईन सर्कलच्या लास्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

February 21, 2026

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!

February 21, 2026

शिवरायांची प्रगतीशील धोरणे आणि जलव्यवस्थापन स्वराज्याच्या समृद्धीचा पाया : डॉ. दत्तात्रय मगर

February 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0689794

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697