Friday, November 28, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या संचालकपदी स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार 

तरुण भारतbyतरुण भारत
November 26, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या संचालिका मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांची दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई च्या संचालक पदी निवड झालेली आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ च्या सिनेट संचालक म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्या शैक्षणिक, सहकार, सामाजिक व राजकीय तसेच विविध विश्वस्त संस्थाच्या माध्यमातून नेतृत्व केले असून स्वतः च्या कार्याचा वेगळा असा उत्तम ठसा उमठविलेला आहे. सहकार महर्षी कै. काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या आशीर्वादाने व मा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व कारखान्याचे चेअरमन, मा.जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादा) यांच्या कुशल नेतृत्वाचा व मार्गदर्शनाचा लाभ होवून त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या वाटा निर्माण होत आहेत.        

साखर उद्योगांमधील डिस्टिलरी व्यवसाय निगडित राज्याच्या असोसिएशन मध्ये संचालक म्हणून निवड झाल्यामुळे या उद्योगातील अडीअडचणी व त्याची सोडवणूक तसेच शासकीय स्तरावरील विविध मान्यता व धोरण ठरविण्यामध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणखी एक संधीच दालन खुले झाले आहे. तसेच राज्यस्तरीय या असोसिएशन मध्ये सहकार महर्षी कारखान्याला एक प्रतिनिधित्व मिळालेले आहे या निवडीने कारखाना व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे औचित्य साधून कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व व्हाईस चेअरमन मा.श्री.शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार संचालिका सौ.सुजाता शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी सत्कारास उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मला ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली त्या त्या ठिकाणी मी माझ्या कामातून योगदान दिले आहे याबद्दल मी खूप समाधानी व आनंदी आहे या मिळालेल्या संधीलाही मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या निवडीच्या निमित्ताने माझा जो सन्मान केला केलेल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देते.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद,  विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, अमरदीप काळकुटे, भिमराव काळे, गोविंद पवार, डॉ.सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, ॲड.प्रकाशराव पाटील रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच अधिकारी उपस्थित होते.

Post Views: 51
Previous Post

माळशिरस तालुका पुरोहित संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक कुलकर्णी यांची बिनविरोध निवड

Next Post

सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या अनुष्काला राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कास्यपदक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या अनुष्काला राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कास्यपदक

ताज्या बातम्या

जेजुरी येथून पायी चालत आलेल्या खंडोबा ज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत

November 28, 2025

पोलिसांनी अकरा किलो गोमांस केले जप्त

November 28, 2025

गजानन चौधरी यांच्या वतीने गरजू आजोबांना व्हीलचेअरची भेट

November 28, 2025

२७ वा महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव ४ डिसेंबर पासुन

November 28, 2025

आईच्या मारेकऱ्यांवरील गुन्ह्यात ऍट्रॉसिटी व मकोका कलमे वाढवा

November 28, 2025

गाढवांच्या खुरांची निगा-आरोग्याची दिशा ! अश्वमित्रांना खुरसफाईचे प्रशिक्षण व किटचे वितरण

November 28, 2025

अखेर त्या शाळेला दोन शिक्षक मिळाले; दोन दिवसानंतर पालकाच्या मागणीला यश

November 28, 2025

कंधारेवाडी मध्ये श्री खंडोबा यात्रेनिमित्त रंगतदार कुस्ती स्पर्धा; दिलीप सांगळे ठरला मानकरी

November 28, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

byतरुण भारत
November 28, 2025
0

सोलापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार...

विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

byतरुण भारत
November 28, 2025
0

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...

सोलापूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करणार – विधानसभेचे उपाधक्ष अण्णा बनसोडे

byतरुण भारत
November 28, 2025
0

सोलापूर - शहर जिल्ह्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा झाला नाही. यापुढील शहराचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर...

राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांचा दौरा ; कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर डोस ! 

byतरुण भारत
November 28, 2025
0

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697