Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुण भारतच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग; धोकादायक वळणावर लागले दिशादर्शक फलक अन् कामही झाले सुरु

तरुण भारतbyतरुण भारत
December 26, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यातील “होट्टल रस्त्यावर अवघ्या चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी” या मथळ्याखाली दि. 22 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारत” दैनिकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दि. 26 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारतच्या बातमीची तरुणांनी घेतली दखल; प्रशासन जागे झाल्यास कायमस्वरूपी तोडगा निघणार!” अशी दुसऱ्यांदा बातमी प्रकाशित करण्यात आली. या दोन्ही बातम्यांचा चांगलाच इम्पॅक्ट प्रशासनावर पडला. झोपेत असलेले प्रशासन जागे होत धोकादायक असलेल्या होट्टल रस्त्यावर तातडीने सुचनाफलक, दिशादर्शक फलक आणि ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्ता खाचला होते त्याठिकाणी मुरुम टाकण्यात आले. तरुण भारतच्या बातमीने प्रशासनाचे डोळे उघडले तर जनसामान्यांच्या विश्वासार्हता वाढली.

दरम्यान होट्टल फाटा ते होट्टल आणि पुढे करडखेड गावाजवळपास रस्ता नव्याने करण्यात आला. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने लिंगनकेरुर चढावाजवळचा रस्ता पुर्णपणे खचला गेला आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. यावर तात्पुरला उपाय म्हणून स्थानिक लोकांकडून काही दगड ठेवून धोका असल्याचे दर्शविण्यात आले. परंतु रात्रीच्या वेळी हे दगड न दिसल्याने अपघाताचे सत्र सुरू झाले. याठिकाणी एकाचा जागीच मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. या अनुषंगाने दैनिक तरुण भारतने “होट्टल रस्त्यावर अवघ्या चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी” या मथळ्याखाली दि. 22 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारत” दैनिकात बातमी प्रसिद्ध केली. याचाच परिणाम स्थानिक तरुणांनी बातमीची दखल घेत धोकादायक रस्ता असल्याचे दर्शविण्यासाठी लाल रंगाचे स्टिकर्स लावत पुढाकार घेतला. प्रशासनाने योग्य कार्यवाही नाही केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचेही सांगितले. त्यानंतर दि. 26 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारतच्या बातमीची तरुणांनी घेतली दखल; प्रशासन जागे झाल्यास कायमस्वरूपी तोडगा निघणार!” अशी दुसऱ्यांदा बातमी तरुण भारतने प्रशासनाचा समाचार घेतला. तेव्हा झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला अखेर जागे व्हावे लागले.

तरुण भारतने घेतलेल्या बातमीचा इम्पॅक्ट चांगलाच पडला. आज दि. 26 डिसेंबर 2025. (शुक्रवार) रोजी याठिकाणी थेट कामाला सुरुवात झाली. धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक आणि सुचना फलक लावण्यात आले. यामुळे सामान्य जनतेत दैनिक तरुण भारतची विश्वासार्हता अधिक घट्ट झाले. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या मार्गाने रामपूर, कुशावाडी, होट्टल, काठेवाडी, शिवणी, देवापुर, येरगी, गवंडगाव, झरी मरखेल आणि माळेगांव (मक्ता) आदीं गावातील नागरिक, शाळकरी मुले प्रवास करीत असतात. तसेच होट्टल येथे चालुक्यकालीन मंदिरे असल्याने पर्यटक आणि भाविक भक्त येत असतात. त्यामुळे हा रस्ता चांगला अत्यंत आवश्यक होते. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याने अनेक अपघात घडले आहेत. होट्टल रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरू झाल्याने तरुण भारतने जनहितार्थ भूमिका मांडली यांचाच परिणाम रस्त्याचे काम चालू झाले. सुचना फलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले. एकूणच या भागातील प्रवाशांची समस्या अखेरची मिटली.

चौकट

स्थानिक तरुणांचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न

होट्टल रस्त्यावर लिंगनकेरुर जवळील चढावाचा रस्ता अतिशय धोकादायक बनला असून येथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. या अनुषंगाने आम्ही तरुण भारत दैनिकात बातमी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत परिसरातील शिवाजी सूर्यवंशी, राजूभाऊ दासरवाड, कैलास गाडीवान, ओमकार पाटील, गंगाधर पाटील, सतीश डांगे, गणेश पवार, बालाजी सूर्यवंशी आदी सजग तरुणांनी स्वखर्चातून तात्पुरते उपाय करण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दगडांवर लाल रंगाचे स्टिकर्स लावून ‘धोका आहे’ अशी स्पष्ट निशाणी करण्यात आली आहे, जेणेकरून वाहनचालक सावध राहतील आणि पुढील अपघात टाळता येतील. या समस्येबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना सर्व माहिती असूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “हा आमचा तात्पुरता आणि छोटासा प्रयत्न आहे. मात्र शासन-प्रशासनाने दखल नाही घेतल्यास आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन रास्तारोको आंदोलन करु” अशी ठाम भूमिका या तरुणांनी घेतली होती.

तर प्रवाशांनाचे जीव वाचले असते

तरुण भारतच्या बातमीनंतर प्रशासन जागे होत कामाला सुरुवात केली. दिशादर्शक फलक आणि सुचना फलक लावले. परंतु अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता तेव्हाच दुरुस्त केला असता आणि दिशादर्शक फलक व सुचना फलक योग्य वेळी लावले असते तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे जीव वाचले असते.

Post Views: 124
Previous Post

जीवन का आधार गीता का सार यावर ब्रह्माकुमारी उषा दीदी जी यांचे आध्यात्मिक प्रवचन!

Next Post

गणिताशिवाय जीवनाची कल्पनाच अशक्य : प्राचार्य बी. एस. कट्टे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गणिताशिवाय जीवनाची कल्पनाच अशक्य : प्राचार्य बी. एस. कट्टे

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678870

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697