संपूर्णस्वच्छतामोहीम ला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, युवक-युवती, सामान्य नागरिकदेखील या मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी होत आहेत. मुंबईत झालेल्या संपूर्णस्वच्छतामोहीम मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे तसेच सामान्य मुंबईकरांनी सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...