भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा येथील वासुदेव भांडारकर यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास भटकंती करीत असलेला बिबट्या पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने रेस्क्यू करीत त्या बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून जीवनदान दिले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...