धारशिव – ज्येष्ठ नागरिक महासंघ तालुका वाशी यांच्याकडून वाशी येथील ज्या महिलांनी आपल्या पाल्यांना योग्य संस्कार देऊन उच्च पदापर्यंत पोहचवले.औ अशा वाशी येथील ५१ महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार धाराशिव जिल्ह्याचे कर्तबगार अशा जिल्हा पोलीस अध्यक्ष रिथु खोकर यांच्या हस्ते दि.१३/१२/२०२५ रोजी अजिंक्य विद्या मंदिर वाशी येथे पुरस्कार देण्यात येणार आहे.
वाशी येथील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे पत्रक ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष तानाजी मोळवणे व सचिव बळीराम जगताप यांनी काढले आहे.




















