सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक माहेजबीन शेख, लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ, पर्यवेक्षक रजनी राऊळ, निलोफर सय्यद, संतोष बुलबुले, सुरेश कासार, तरंगिणी कोंडा, महेश वालावलकर, सारंग अंजीखाने, तुकाराम भोसले, अविनाश शिंदे,भगवान गायकवाड, गुरुप्रसाद तलवार, भालचंद्र साखरे, सायली ढोले, नाशिर खान आदी उपस्थित होते.

























