श्रीपूर – उंबरे पागे येथील विद्या विकास मंदिर या प्रशालेचा चित्रकला ग्रेड परिक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे गेल्या अनेक वर्षांची ही उज्वल यशाची परंपरा या वर्षीही जोपासल्या बद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संजय भोसले यांचे संस्था अध्यक्ष राजाराम नरसाळे संस्था ज्ञानदेव ढोबळे , संस्थेचे सचिव बी. बी .पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक एस. के . पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत या मध्ये ए ग्रेड मध्ये आठ विद्यार्थी बी ग्रेड मध्ये तेरा विद्यार्थी सी ग्रेड मध्ये सोळा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत एलिमेंटरी परिक्षा विद्यार्थी तृप्ती मारुती तळेकर , प्रतिक्षा दादासाहेब मुळे, देवश्री मारुती तळेकर , प्रियंका हरिदास कदम ,
वैष्णवी धनाजी भोसले , अक्षरा भिमराव कानगुडे ,
ज्ञानेश्वरी नागनाथ पवार, दुर्गा संजय कानगुडे , पायल बापू ढोबळे,
सायली विष्णू इंगळे ,
सिध्दी समाधान कानगुडे, श्रेया अतुल गोरे
तर इंटरमिजिएट परीक्षेत आकांक्षा रामकिशन भोसले , सानवी अनिल कानगुडे,
सृष्टी उध्दव पाटील ,
वैष्णवी समाधान कानगुडे ,वैष्णवी समाधान वावरे, सोनाली सुभाष हुबाले,
वैष्णवी हरिदास धातकुडे ,गौरी समाधान सुतार, प्रगती प्रदीप मुजमुले , या विद्यार्थांनी यश मिळवले . सर्वांना विद्यार्थीप्रिय चित्रकला शिक्षक संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले .


























