उमरी / नांदेड – उमरी शहरात नगर परिषेदेवर पंधरा वर्ष सत्ता असलेल्या गोरठेकर घराण्याला सोहळाव्या वर्षी उमरीकर यांनी भरघोष मते देवून अजित पवार गट राष्ट्रवादी चे KD Boss यांना यांच्या सह १८ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद ही निवडून आले असुन भाजपच्या मातबगार लोकनेत्यांना गोरठेकर घराण्याची पिडी भारी पडली आहे विशेष गोरठेकर घराणे संपवण्यासाठी जे राजकीय षडयंत्र झाले ते जनतेने हानुन पाडले आहे भाजपाचा पुर्ण सपडा साफ होत होता पण त्यांना माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या मुलगी सायली कुलकर्णी ह्या विजयी झाल्या आहेत तर कॉग्रेसचे निष्टावंत कार्यकर्ते गजानन अडगुलवार यांच्या पत्नी प्रियंका गजानन अडगुलवार यांनी ही राष्ट्रवादी पक्षाच्या माजी उपनगराध्यक्ष म . रफीक म . सज्जन सेठे यांच्या आई बेग नसिम बेग रियाझ यांचा पराव करीत विजयाची शिखर गाठली आहे .
नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे स्वपना श्रीराम माचेवाड यांना ३४७४ मते पडली तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नगराध्यक्ष शकुंतला भगवान मुदिराज यांना ४९६९ मते मिळाली ह्या १४९५ मताने विजयी झाल्या आहेत .
प्रभाग एक मध्ये अनुसुचित जाती महिलासाठी जागेवर झडते सुनंदा शेषेराव राष्ट्रवादी कडून ४४३ मते घेवून विजयी झाल्या तर भाजपाचे वाघमारे लक्ष्मीबाई अरविंद २७३ मते घेवून भराव झाला आहे प्रभाग एक ब मध्ये राष्ट्रवादीचे चंदनवार संदिप दिलीप हे ४६४ मते घेवून विजयी झाले तर भाजपा चे भुसांडे संजय कैलासराव २४३ मते घेवून पराभव पत्कारावा लागला आहे.
प्रभाग दोन अ मध्ये राष्ट्रवादी चे कंधारे रतन बाबुराव हे ८३० मते घेवून विजयी झाले तर भाजपाचे वाघमारे संतोष रामराव यांना ही हार मानावी लागली आहे. प्रभाग ब मध्ये राष्ट्रवादीचे कुरेशी सलमा बेगम वसीम ७६६ मते घेवून विजयी झाल्या तर भाजपा च्या पठाण नजिया बेगम रईस यांना ३५० मते पडली आहेत.
प्रभाग ३ अ मध्ये राष्ट्रवादीच्या खांडरे अनुराधा गजानन ५६४ मते घेवून विजयी झाल्या तर भाजपाचे अनिता श्रीनिवास अनंतवार यांना ३६७ मते पडली आहेत . प्रभाग क्र ब मध्ये राष्ट्रवादीचे साईनाथ हिरामण जमदाडे ६१६ मते घेवून विजयी झाले तर भाजपाचे दवने माया बालाजी ३०८ मते घेवून पराव झाला आहे प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादी च्या अनुसयाबाई कटक दवणे ह्या ४१८ मते घेवून विजयी झाल्या तर भाजपाच दुधंबे भारतीबाई किशन २३३ मते घेवून परावभ झाला आहे .
प्रभाग ४ मध्ये कॉग्रेस च्या प्रियंका गजानन अडगुडवार ४११ मताने विजयी तर राष्ट्रवादीचे बेग नसिम बेगम बेग रियाज २३२ मते पडली
प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादीचे अलसवार गजान सुरेश ४४० मताने विजयी तर भाजपाचे भुंदेलकर प्रताप गंगारा ३३५ मताने पडले तर याच प्रभागात भाजपाचे सायली संजय कुलकर्णी ३९७ मतानो विजयी तर राष्ट्रवादीचे नगनुवार जयश्री अनिल ३८० मताने पराव प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादीच्या रणनवरे प्रिती विक्रेंद्र ५४८ मलाने विजयी तर भाजपाचे जोंधळे विजयमाला प्रशांत २४४ मताने हारले आहेत प्रभाग ६ मध्ये देशमुख कैलास श्रीनिवास ( गोरठेकर ) हे ५७५ मताने विजयी तर भाजपा चे देशमुख विश्वजीत विक्रम १९९ मतनी पराव आणि राष्ट्रवादीचे रॅपनवाड सुमनबाई किशनराव ३८३ मते घेवुन विजयी तर भाजपाचे दांडेवाड मिराबाई बाबू ३३० मताने पराभूत प्रभाग ७ मध्ये राष्टुवादीचे पंडित विष्णू कुमार नंदकिशोर ३७८ मताने विजयी तर भाजपाचे पबितवार किशोर विठ्ठलराव २९४ मते घेवून पराभव प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादीचे खांडरे रुकमीनबाई शंकर ६५० मते घेवुन विजयी तर भाजपाचे पेरेवार अशिवनी सुभाष ४५० मते घेवून पराभूत प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादी (छावा ) चे जाधव राजेश शिवराम ६२४ मताने विजयी तर भाजपाचे येताळे गणेशराव किसनराव ४५९ मते पडली आहेत प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी चे सिंगणवाड निकीता कबीरराव ४०८ मते घेवून विजयी तर भाजपाच्या गुंडेवाड मिनाजी मारोतराव ३६७ मते घेवून पराभव राष्ट्रवादीचे शिंदे लक्ष्मीबाई विठ्ठल ४३७ मते घेवुन विजयी तर भाजपाचे मालीपाटील चित्राबाई अशोक ३४५ मते घेवून पराभव प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादी चे शेळके मिराबाई ईरबा ६१३ मते घेवून विजयी तर भाजपाचे सवई नागमणी किरण २९८ मते घेवून पराभव राष्ट्रवादीचे शेख बाबुबेग हुसेन बेग ५३६ मते घेवून विजयी तर भाजपाचे अ . समद अ लतीफ ३३२ मते देवून पराभव पत्कारावा लागला आहे . एकंदरीत उमरी नगरपरिषेदेवर कैलास देशमुख गोरठेकर ( K D Boss ) राज्य आले असुन जि प पंचायत समिती गोरठेकर यांच्या ताब्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे .
यावेळी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मंजुषा भगत अतिरीक्त निवडणूक अधिकारी अंषुतस चिचाळकर ‘ साहयक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार – सोलंकर गटशिक्षण अधिकारी दर्शनवाड यांनी सर्व कर्मचारी उत्तम रित्या निवडणूक मतमोजणीचे काम केले पोलिस निरीक्षक गुटे यांच्या मार्गदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवला होता .


















