उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अडेलतट्टू पणामुळे उमरी प्लॉट धारकाना होतोय नाहाकत्रास
* तहसील इमारत बांधकासाठी ३ एकर जागा दान देणाऱ्या अनंतवार यांनी केली खंत व्यक्त .
* रजिस्ट्री खरेदी – विक्री नोंद बंद केल्याने पदाचा दुरउपोग करीत अल्यासाचा अरोप .
—————————–
उमरी ( प्रतिनिधी ) उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी रजिस्ट्री खरेदी विक्री नोंद बंद करून प्लॉट धारकाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने मानसीक त्रास सहन करावे लागत असुन उपविभागीय अधिकारी धर्माबाद पदाचा दुरउपोय करून हेतुपरस्पर पत्र काढल्याचा अरोप श्रीनिवास पंढरीनाथ अनंतवार उमरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे .
या बाबत माहिती अशी की उमरी शहरालगत गोरठा येथिल गट क्र . १५० मध्ये अनेकाची प्लॉटींग जागा आहे याच गट क्रमांक मध्ये उर्ध्वपैनगंगा उमरी लघू वितरीकेसाठी ० .२२ क्षेत्र संपादीत होत आहे कालव्याची मोजणी ही झाली . उर्वरित क्षेत्रात अनेकाचे प्लॉट असून त्या मध्ये माझे ही प्लॉट आहे कांही आर्थिक अडचणी असल्यामुळे रजिस्ट्री खरेदी विक्री करायचे आहे पण उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी दुय्यम निबंधक अधिकारी यांना पत्र देवून गोरठा गट क्र १५० मधिल प्लॉट रजिस्ट्री नोंद खरेदी विक्री करू नये असे पत्र दिले आणि अशाच प्रकारे दि २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र काढून उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अधिकारी नांदेड यांचा अभिप्राय मागविला त्या कार्यकारी अभियंता यांनी गट क्र १५० मध्ये कालव्याच्या मोजणी च्या वेळेस संबंधीत प्लॉटचे ले आऊट पडले नसल्याची खोटी माहिती देवून तालुका भुमिअभिलेख उमरी यांच्याकडून प्लाटचे सिमांकन ( मोजणी ) केल्यानंतरच प्लॉटची खरेदी विक्री अभिप्राय देणे शक्य होईल असे उत्तरदायी पत्र उपविभागीय अधिकारी यांना दिले .तालुका भुमिअभिलेख या अधिकारी यांना विचारणा केली असता सर्वे न नकाशा देवू शक्तो
प्लॉट मोजणीचे माझे काम नाही असे सांगत आहेत एकंदरीत सर्वच अधिकारी उडवा उडवीचे उतरे देतात मात्र गोरठा गट क्र १५० मधील दि १४ मार्च २०११ रोजी एन ए / ले आऊट झाला याचा पुरावा माझ्या कडेआहे असे श्रीनिवास अनंतवार यांनी म्हटल आहे तसा पुरावा दाखला आहे . उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी पत्र काढून जानुन बुजुन त्रास देत असल्याने याच गट क्र १५० मधिल प्लॉट धारकाची रजिस्ट्री खरेदी विक्री करायचे होते पण रजिस्ट्री बंद केल्याने आर्थिक व्यवहार होवू न शकल्याने एका मुलीचे लग्न तुटले आहे त्यामुळे त्या कुंटुबाची मानसीकतेची अवस्था निर्माण झाली आहे .
गट क्र १५० चा एन ए ले आऊट असताना असे पत्र काढने म्हणजे प्लॉट धारकांना वेटीस धरून अर्थीक भुर्दंड टाकण्याचा व मागण्याचा हेतू असावा की काय ? अशी शंका श्रीनिवास अनंतवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे गेल्या चार महिने होत आहेत पत्राचा हेराफेरी गोलमाल पद्धतीने चेंडू सारखे खेळवत आहेत .
शेवटी श्रीनिवास अनंतवार म्हणाले की माझ्या अनंतवार कुंटूबातून उमरी तहसील कार्यालय इमारत बांधकामासाठी महसुल खात्यांनां ३ (तीन ) एकर जमीन कुठलाच प्रकारचा मोहबदला न घेता दान स्वरूपात देवून शासनास मदत केली आहे . आज त्याच महसुल खात्याकडून वरिष्ट उपविभागी अधिकारी धर्माबाद कडून गट क्र १५० मधिल प्लॉट खरेदी विक्री रजिस्ट्री करण्यासाठी बंदी घालण्यात येते हे अन्यायाची बाब असल्याची खंत अनंतवार यांनी केली आहे गोरठा गट क्र १५० मधिल रजिस्ट्री खरेदी विक्री बंदी उठवून खरेदी विक्रीचे परवानगी द्यावी असे ही पत्रकार परिषदेत श्रीनिवासअनंतवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत .
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...