Monday, April 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षी कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीकरिता आलेल्या पशुधनासाठी लसीकरण शिबिर       

तरुण भारतbyतरुण भारत
December 10, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज –  सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1960 साली माळशिरस तालुका अकलूज या ठिकाणी या सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.

कारखान्याच्या संचालिका- स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या संलग्न असणाऱ्या सर्व घटकांच्या सोयी व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न अखंडितपणे चालू आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-2026 सुरू असून या हंगामामध्ये ऊस तोडणी-वाहतूकीचे कामाकरिता आलेल्या पशुधनासाठी लसीकरण शिबीर-मोहीम राबविण्यात आली.

याशिबिरात त्यांच्या आरोग्याची तपासणी शंकरनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच.एम.काळे व त्यांच्या टीमने करून पशुधनास द्यावयाचा योग्य खुराक, आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देण्यात आली.

कारखाना सिझनमध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार शिबिराची अथवा जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची प्रथा नेहमीच या कारखान्याने जपलेली आहे.

सध्या थंडीची लाट चालू असून ऊस तोडणी वाहतुकीकरिता आलेल्या पशुधनास कोणताही आजार अथवा साथीची लागण होऊन त्यांच्या जीवितास धोका होऊ नये याकरिता कारखान्याने या शिबिराचे आयोजन करून तोडणी वाहतूक कामासाठी आलेल्या पशुधनाची योग्य ती काळजी व खबरदारी घेतलेली आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे बैलगाडी ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मुकादम, शेती विभागाचे शेतकी अधिकारी रविराज उर्फ समाधान चव्हाण व त्यांचा स्ट

Post Views: 60
Previous Post

५४ मीटर रस्ता वाहतुकीसाठी सुरु करावा; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

Next Post

महाराष्ट्र संघात सोलापूर जिल्ह्याचे पाच खेळाडू, मोहन रजपूत प्रशिक्षक 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाराष्ट्र संघात सोलापूर जिल्ह्याचे पाच खेळाडू, मोहन रजपूत प्रशिक्षक 

ताज्या बातम्या

रणबीर दाखल झाला नागपुरात आर आर एस एस मुख्यालयात

April 13, 2026

आता मुंबई -बंगळूरू धावणार स्लीपर वंदे भारत

April 13, 2026

धावत्या बसमध्ये मातेने दिला बाळाला जन्म पण दुर्दैव बाळाचा झाला अंत

April 13, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 13, 2026

आशाताईंना दिला अखेरचा निरोप ….

April 13, 2026

वकिलाने घातली पोलिसांशी हुज्जत

April 13, 2026

पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला …

April 13, 2026

वडील गेले अन आता जगण्याचा आधार मुलेही शेततळ्यात बुडून गेली …. आईचा टाहो

April 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0806634

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697