माळशिरस – राज्यात महानगर पालिका निवडणुकी मध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून अनेक महानगर पालीकावर भाजपचा झेंडा लागणार असून या विजया बद्दल येथील अहिल्या चौकात माजी आमदार राम सातपुते व भाजपच्या कार्याकेत्यानी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.
यावेळी नगरसेवक रावसाहेब देशमुख,वैभव जानकर,श्रीराज मने पाटील,महादेव पवार ,हणमंत सरगर,वरुण धाईजे,रामभाऊ कचरे ,यांच्यासह भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते .


























