जाफ्राबाद / जालना – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊळझरी येथे केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजन ठिक 11-00 वाजता करण्यात आले होते या स्पर्धेत केंद्रांतर्गत सर्व शाळेनी सहभाग घेतला.
स्पर्धा अतिशय चांगल्या झाल्या वर्ग 1 ली ते5 वी या गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊळझरी व वर्ग 6 वी ते वर्ग 8 वी या गटात सुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊळझरी या शाळेने दणदणीत विजय मिळवला त्याबदल सर्व विजय विद्यार्थी, शाळेतील सर्व मेहनती व प्रमाणिक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप दिल्या व शिक्षकाणी स्पर्धा घेण्यासाठी केन्द्रा अंतर्गत मुख्याद्यापक ,सहशिक्षक यांनी अतिशय चांगले सहकार्य केले. त्याचे अगदी मनापासून गावकऱ्यांनी आभार मानले, व नवीन पिढींना शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करन काळाची गरज आहे.



















