आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली आहे. या धडकेनंतर दोन्ही पॅसेंजर ट्रेनचे डबे रेल्वे रुळावरून खाली उतरल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 10 प्रवाशी जखमी झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...