सोलापूर : स्वातंत्र्यदिनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नव्या महसूल भावना समोर शासकीय ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणा नंतर लगेच त्यांचे भाषण सुरू असताना एका युवा शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला ताब्यात घेऊन जोरात दाबून धरले. ज्ञानेश्वर भारत पाटील राहणार दोडी तालुका दक्षिण सोलापूर असे ते शेतकऱ्याचे नाव असून बँकेने त्यांच्या सातबारावर बोजा चढवल्याप्रकरणी त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...