Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आठ महिन्यांतच १३२ वाघांचा मृत्यू, ११ वर्षातील सर्वाधिक आकडेवारी, नेमकं कारण काय?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 9, 2023
in maharashtra
0
आठ महिन्यांतच १३२ वाघांचा मृत्यू, ११ वर्षातील सर्वाधिक आकडेवारी, नेमकं कारण काय?
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अवघ्या आठ महिन्यांत देशभरात १३२, तर विदर्भात २८ वाघांचा मृत्यू झाला. ही मागील ११ वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याची माहिती पुढे आली आहे.

देशभरात २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार ३ हजार १६७ वाघांची नोंद झाली आहे. वाघांच्या वाढत्या संख्येचे आशादायी चित्र यानिमित्ताने दिसले. हे घडत असतानाच वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकारीत आणि नैसर्गिकरित्या वाघांचे मृत्यूही वाढले आहेत. मध्य प्रदेशात सर्वाधिक ३१, तर महाराष्ट्रात २८ वाघांचा मृत्यू झाला. यापूर्वी २०२१मध्ये सर्वाधिक १२७ वाघांचा मृत्यू झाला होता. यंदा प्रथमच ही संख्या अवघ्या आठ महिन्यांतच ओलांडली गेली आहे. आणखी तीन महिन्यांचा अवघी असल्याने ही मृत्युसंख्या दीडशेवर जाण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त होऊ लागला आहे.

राज्यात एकूण ४४४ वाघ असून, सर्वाधिक ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ९७ तर मेळघाट व्याघ्रप्रकल्पात ५७ वाघ आहेत. एकट्या विदर्भातील वाघांची संख्या ४४० इतकी आहे. पण, यातील अठ्ठावीस वाघांचे मृत्यू नोंदविले गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाघांच्या शिकारींविरोधात स्वांतत्र्यप्राप्तीनंतर सत्तरच्या दशकात आवाज उठविला गेला. वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवादी संस्थांनी पहिल्यांदा एकत्र येऊन वाघांच्या शिकारीविरोधात ओरड सुरू केली. त्यानंतर सरकारने पावले उचलण्यास प्रारंभ केला. परिणामी शिकारीच्या घटनेत मागील काही वर्षांत घट झाली. पण, शिकारीच्या घटना जारीच असल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.

चार शिकारी उघड
राज्यात चालू वर्षांत चार वाघांच्या शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराज्यीय शिकारींच्या हालचाली गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये होत्या. अटकेतील शिकारी टोळीच्या खुलाशातून सदर गंभीर बाब समोर आली आहे. सावली वनपरिक्षेत्रातील राजोली फाल व गडचिरोली जिल्ह्याच्या आंबेशिवणी येथे प्रत्येकी दोन वाघांची शिकार झाली होती. राज्यात ही स्थिती असताना मागील तीन वर्षांमध्ये मध्य प्रदेशची कामगिरी यंदा थोडी सुधारली आहे

वर्ष———संख्या

२०१८- १०१

२०१९- ९६

२०२०-१०६

२०२१-१२७

२०२२–१२१

२०२३- १३२ (आतापर्यंत)

Post Views: 112
Previous Post

तलाठी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ‘त्या’ पोलीस बाबाचा शोध सुरु; विद्यार्थ्यांकडून घेतले ३ लाख

Next Post

करंजाळीजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ४ जण ठार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
करंजाळीजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ४ जण ठार

करंजाळीजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ४ जण ठार

ताज्या बातम्या

वाडी – सोलापूर दरम्यान सुरू असलेल्या विकासकामांचा महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा

February 19, 2026

शेतातील ऊस नेल्याच्या जाब विचारल्याने महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण

February 19, 2026

सोलापूर विद्यापीठाचा 492 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

February 19, 2026

श्रुतिक वरनाळे हिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव

February 19, 2026

जेईई परीक्षेत जालन्यातील आयन खंडेलवालचे घवघवीत यश : ९९.०३ पर्सेटाइल गुण प्राप्त

February 19, 2026

धाराशिव जिल्ह्यातील मोठी कारवाई १२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त #public #marathinews #solapurnews

February 18, 2026

बदनापूर तालुक्यात संजय गांधी योजनेत मोठा गैरप्रकार.?? #public #marathinews #viral

February 18, 2026

विकास कामात कसलीही तडजोड नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल : आ.बबनराव लोणीकर

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686756

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697