देशातील पहिल्या हायब्रीड रॉकेट साकारण्यात आपल्या नाशिकच्या 2 बालवैज्ञानिकांचा सहभाग आहे, ही अभिमानाची बाब आहे. महिरावणीच्या मातोश्री गि.दे.पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये इ.8 वी मध्ये शिकणारी कृतिका खांडबहाले व इ.9 वी मध्ये शिकणारी ऋतुजा काशिद या दोघींचे मनापासून अभिनंदन! या उपक्रमाने एकूण 5 रेकॉर्ड केले असून याची नोंद जागतिक गीनीज बुक मध्ये झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...