Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अंकुश आतकर सन्मानित

तरुण भारतbyतरुण भारत
February 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डुवाडी – पिंपरी पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिर संत तुकाराम नगर येथे कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार२०२६ सोहळा कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

           शिवजयंती निमित्त आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अंकुश आतकर यांना पिंपरी पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिर संत तुकाराम नगर येथे कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलावंत दादासाहेब फाळके असोसिएशन पुणे, स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिमागदारपुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रातील १७० कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

         यामध्ये अभिनेता अंकुश आतकर यांच्या

चित्रपट व अभिनय कार्याची विशेष दखल घेण्यात आली या भव्य सोहळ्याचे नेतृत्व गिरीश सुदास राजूरकर  यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे सचिव मंगेश गजबे खजिनदार सिद्धार्थ शिंदे तसेच स्वराज्य फिल्म प्रोडक्शन ची संपूर्ण टीमने परिश्रमपूर्वक सर्व नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला आयोजनातील शिस्तबद्धता आकर्षक नियोजन ही कलाकारांना दिलेला सन्मान यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

       यावेळी असिस्टंट  पोलीस कमिशनर सुनील हिरूरकर,  फोर्स वायुसेना तांत्रिक अधिकारी सुरेश पोखरकर,  स्टार माझाचे संचालक राहुल शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री काजल शिंदे, अभिनेत्री मधू कुलकर्णी, अभिनेते काळुराम ढोबळे, निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, उमेश बांदल,भाग्यदेव घुले, अभिनेते प्रशांत तपस्वी, (तुला फिरवीन माझ्या गाडीवर फेम )देव झुंबरे आणि जगदीश सांधानशिव आदी चित्रपट कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.    

         टाळ्यांच्या कडकडाटात झालेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी स्मरणीय ठरला. शेवटी गिरीश राजूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Post Views: 80
Previous Post

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपास सुरुवात

Next Post

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रवीण भांगे प्रथम क्रमांक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रवीण भांगे प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

April 11, 2026
उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

April 11, 2026
दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

April 11, 2026
भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

April 11, 2026
आगामी सण, उत्सव, जयंती शांततेत साजरे होण्यासाठी शहर पोलिसांचा रूट मार्च

आगामी सण, उत्सव, जयंती शांततेत साजरे होण्यासाठी शहर पोलिसांचा रूट मार्च

April 11, 2026
संतविचारांनी जगा, ज्ञानाने अज्ञान नष्ट होते ;पांडुरंग कृपेचा अधिकारी बना

संतविचारांनी जगा, ज्ञानाने अज्ञान नष्ट होते ;पांडुरंग कृपेचा अधिकारी बना

April 11, 2026
अकलूज नगर परिषदेत महत्त्वाचे निर्णय : प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे, रस्ते विकासाला गती

अकलूज नगर परिषदेत महत्त्वाचे निर्णय : प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे, रस्ते विकासाला गती

April 11, 2026
करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील

करूणा शर्मा, बिचुकलेंसह सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल-हेमंत पाटील

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801653

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697