इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळी २ तासात धो-धो पाऊस बरसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण तत्पूर्वी इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...